विनायक माळी जीवनचरित्र Vinayak Mali Biography In Marathi

Vinayak Mali Biography In Marathi नमस्कार मित्रांनो आपण आज अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत की आहे. आगरी किंग म्हणून ओळखला जातो. त्याचे खरे नाव आहे. विनायक माळी तुमच्यातले काहीजण दादुस म्हणत असतील तर काही जण शेठ शेठ माणूस म्हणत असतील. अशा बऱ्याच नावाने त्याने ओळख निर्माण केले आहे.

त्याला युट्युब वर मराठी कॉमेडी किंग म्हणून ओळखले जाते. आणि अशाच प्रकारे त्यांच्या बहुतेक व्हिडिओ यूट्यूब वर आपणास पाहण्यास मिळतील. आणि मित्रांनो आपण या लेखात पाहणार आहोत की ठाण्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या हा मुलगा आगरी कॉमेडी किंग कसा झाला.

आणि मित्रांनो तसेच या लेखात आपण पाहणार आहोत की त्याच्या शिक्षण काय आहे युट्युब वरून किती कमवतो आणि तसेच त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आपण बरेच काही जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो आधी तुम्हाला मी सांगू इच्छितो की आम्ही या ब्लॉग वर successfull लोकांचे जीवन चरित्र आणि मराठी इंफॉर्मेशन बरच काही या ब्लॉगवर टाकतो. जेणेकरून तुमचा फायदा होईल. आणि मित्रांनो तुम्हाला अजून काही बायोग्राफी पाहिजे असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.

Vinayak Mali Biography In Marathi
Vinayak Mali Biography In Marathi

विनायक माळी जीवनचरित्र Vinayak Mali Biography In Marathi

विनायक माळी जीवनी (Vinayak Mali Biodata)

नाव विनायक माळी
टोपणनाव दादूस
वय 25+
उंची 5 फूट 4 इंच
वजन 60 केजी
लिंग नर
बायको बायको नाही
शिक्षण
अभियांत्रिकी
प्रेयसी Not known
उत्पन्न 3 लाख
गाडी ह्युंदाई
जाती ओबीसी

विनायक माई हे नाव सध्या सोशल मीडियावर फार जास्त गाजत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लोकांना हसवणारे त्याचे खरखरीत व्हिडिओ आणि त्यातली त्याची ॲक्टींग त्याची लोकप्रियता एवढी आहे. कच्चे यूट्यूब चैनल वर 18 लाख सबस्क्रायबर आहे.

मराठीमध्ये कॉमेडी करणाऱ्या चैनल मध्ये सगळ्यात जास्त विनायक माहिती सबस्क्रायबर आहे आणि तसेच हे चैनल लवकरच वीस लाख सबस्क्रायबर ही कंप्लेट करणार आहे. त्याची प्रसिद्धी आणि त्याची लोकप्रियता एवढे जास्त आहे की अनेक मराठी सेलिब्रिटी सुद्धा त्यांच्या चित्रपटाचा प्रमोशन करण्यासाठी विनायक माय जवळ येतात.

आणि त्याला कॉमेडी करण्यासाठी अनेक ऑफर आले आहेत. त्याच्या आवाज चे वाक्य अन आणि त्यांच्या व्हिडिओवर अनेक जण इंस्टाग्रामवर रिल्स बनवतात. (Vinayak Mali Biography In Marathi) विनायक माळी याला फोटोवर सिल्वर प्ले बटन तसेच गोल्डन प्ले बटन सुद्धा मिळाले आहे.

विनायक माळी यांचा जन्म आणि शिक्षण (Birth and education of Vinayak Mali)

विनायक माळी यांचा जन्म 22 सप्टेंबर 1995 रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला. तो एका मध्यमवर्गीय आगरी कुटुंबात जन्मला, त्याचे वडील सरकारी कर्मचारी आहेत, त्याला एक लहान बहीण सुद्धा आहे. पण वडिलांच्या कामामुळे त्यांना ठाण्याला राहावे लागले.

त्याचे शालेय शिक्षण सुद्धा ठाण्यातच पूर्ण झाले. ठाणे जिल्ह्यात तो लहानाचा मोठा झाला. आणि त्याने मुंबई मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. आणि डिग्रीचा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला जॉब लागला होता. आणि तिने काही काल जॉब केला परंतु बदलते नुसार काम राहायचे. त्यामुळे त्याचा शरीराला त्रास व्हायचा. आणि मग उच्च शिक्षण घ्यायचे म्हणून त्यांनी जॉब सोडला जॉब सोडल्यानंतर त्याने एलएलबीची डिग्री घेण्याचा निर्णय घेतला.

विनायक माळीचे करियर (Vinayak Mali Biography In Marathi)

त्याने एलएलबी चे शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि पहिल्या वर्षापासून त्याने युट्यूब व्हिडिओ टप्प्याची सुरुवात केली. येतो त्याच्या मोबाईलचा कॅमेरा तुम्ही व्हिडिओ शॉट करायचा आणि स्क्रॅप लिहिणे डायरेक्शन शूट करणे हे सर्व तो एकटाच करायचा. उद्याच्या व्हिडिओ मध्ये एका वैतागलेल्या अग्री कोली मुलाची भूमिका बजावतो. सुरुवातीला तो एकटाच असायचा आणि त्याच्या काही व्हिडिओ त्यांनी करीत रेकॉर्ड केले होते.

पण तेव्हा त्याला काही view यायचे नाही. नंतर त्यांनी मित्रांसोबत बाहेर जाऊन व्हिडीओ शूट करायला सुरुवात केली. मला त्यातले बनवलेले आगरी कोळी पोरा व्हिडिओ खूपच वायरल झाली. हळूहळू विनायक माळी हा फेमस होऊ लागला आणि त्याचे काही व्हिडीओ व्हायरल जाऊ लागली.

जसे की माझी बायको, दादुस गेला जिमला, यांचा के व्हिडिओ खूपच वायरल होऊ लागले.आणि काही आठवड्यात त्या व्हिडिओ ना लाखो झाले आणि दादुस गेला जिमला या व्हिडिओला तीन मिलन व्हिडिओ आहे. माझी बायको या व्हिडिओ सुद्धा 2500000 लाख view आहेत.

आणि या व्हिडिओला मिळालेला प्रचंड प्रतिसाद त्याने माझी बायको part 2 तयार केला. आणि माझी बायको पार्ट 2 प्रचंड प्रतिसाद आहे, या व्हिडिओला 50 लाख view केले आहेत. त्याच्या व्हिडिओ लोकांना खूपच आवडतात कारण तो प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन व्हिडिओ बनवतो.

विनायक माळी याने त्याच्या एका इंटरव्यू मध्ये सांगितले होते. की त्याचे वडील आज भी युट्युब मान्यता देत नाही कारण त्याच्या वडिलांना वाटतं की सरकारी नोकरी करावे. विनायक माळी अजुनी त्याच्या वडिलांना घाबरतो आणि त्याचे कॅमेरा वगैरे जेवली सामान असती तर अजून दे त्याच्या सिक्युरिटी तिच्या घरी ठेवतो. (Vinayak Mali Biography In Marathi) विनायक महिने इतके नाव कमावले आहे की विनायक माझ्या फॅमिली ला विनायक या नावाने ओळखले जाते त्यामुळे त्यातले कुटुंबीयांना विनायक माझ्यावर खूपच गर्व होतो.

विनायक माय युट्युब वरून किती कमावतो (How Much Money Does Vinayak Make From YouTube?)

विनायक नाही साधारणत दोन ते तीन लाख रुपये युट्युब वरून काम होतं कारण युट्युब चॅनेल कमी सारखी नसते कधी कमी होत असते तर कधी जास्त होत असते. पण त्याने त्याच्या चॅनलवरून फॅन खूप जास्त कमावले आहेत. आणि त्याने मराठीसीनेमा मन फकीरा याचीसुद्धा प्रमोशन केले होते.

हे पण वाचा 

आज आपण काय पाहिले?

तर मित्रांनो, वरील लेखात आपण Vinayak Mali Biography In Marathi पाहिली. यात आपण विनायक माळी यांचा जन्म, शिक्षण आणि त्यांचे करियर बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला विनायक माळी बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.

आमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.

तसेच Vinayak Mali In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Vinayak Mali बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली विनायक माळी यांची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.

तर मित्रांनो, वरील विनायक माळी या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.

Leave a Comment