वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती Vat Purnima Information In Marathi

Vat Purnima Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात वटपौर्णिमा बद्दल आपण माहिती पाहणार आहोत, वटपौर्णिमा याला वाट सावित्री देखील म्हटले जाते. हा वटपौर्णिमाचा उत्सव हा मिथिला आणि पश्चिम भारतीय राज्यांतील महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि उत्तर प्रदेशात खूप जोरात विवाहित स्रिया या हा वटपौर्णिमाचा सण हा साजरा केला जातो.

हिंदू धर्मातील जेष्ठ महिन्यात एक दिवस हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव हा एक विवाहित स्री करते. यात एक विवाहित स्री वडाच्या झाडाभोवती औपचारिक धागा बांधून आपल्या पतीवर असलेले प्रेम व्यक्त करत असते. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया कि वटपौर्णिमा का साजरा करतात? आणि त्यामागील कथा काय आहे? त्यासाठी तुम्हाला खालील लेख संपूर्ण पाने वाचवा लागेल.

Vat Purnima Information In Marathi

वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती – Vat Purnima Information In Marathi

वटपौर्णिमा २०२१ मध्ये कधी आहे? (When is Vatpoornima in 2021?)

वटपौर्णिमा हा उत्सव ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावस्या दिवशी 22 तारखेला साजरा करण्यात येईल. आणि त्याच प्रमाणे हा वटपौर्णिमाचा उत्सव हा ज्येष्ठ महिन्यातील शुल्क पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा उपवास आहे. हो कि 10 जून 2021 या रोजी रविवार आहे.

वटपौर्णिमेचे महत्व काय आहे? (What is the significance of Vatpoornime?)

वटपौर्णिमा हा उत्सव कधी साजरा करता ते तर आपल्याला माहित झाले परंतु आता आपण पाहूया कि वटपौर्णिमा हा सण साजरा करण्याचे महत्व काय आहे. वट म्हणजे वट वृक्ष, हे प्रचंड मोठ झाड असत. आणि त्याच प्रमाणे हे झाड खूप मोठे असते आणि त्याची मुले पण खूप मोठी असतात.

या झाडाला सावित्रीला देवीचे रूप मानले जाते. असे म्हटले जाते कि ब्रह्मा या झाडाच्या मुलाशी वास करतात, मध्य भागी भगवान विष्णू आणि वरच्या बाजूला भगवान शिव हे वास करत असतात. कि बसून काही मोठे ऋषी हे जप करत असतात, म्हणून असे म्हटले जाते कि या वडाच्या झाडाखाली बसून त्याची पूजा केल्यास सर्व मनोकामना हे आपल्या पूर्ण होत असतात.

वटपौर्णिमा का साजरा करतात? (Why do they celebrate Vatpoornima?)

खर तर या स्रिया या वटपौर्णिमा हा साजरा करत असतात. परंतु त्यामागील कारण खूप कमी जणांना माहित असते, तर आता आपण जाणून घेऊ कि वटपौर्णिमा का साजरा करतात? यामागे असे म्हटले जाते कि या दिवशी सावित्रीने तिचा नवरा सत्यभामा याचे जीवन यमराज मधून परत आणले होते.

यानंतर तिच्या या पराक्रमाला पाहून तिला सती सावित्री असे म्हटले जाऊ लागले. हा सण फक्त काहीच स्रिया नाही साजरा करत तर हा सण खूप महत्वाचा आहे त्या प्रत्येक विवाहित असलेल्या स्रीच्या जीवनात असते. खर तर हा वटपौर्णिमेचा उपवास हा स्री आपल्या पतीच्या सुखासाठी ठेवत असते. आणि त्याच प्रमाणे असे मानले जाते कि हा वटपौर्णिमेचा उपवास ठेवल्याने आपल्या आयुष्यात येणारे दु:ख हे दूर होत असतात. (Vat Purnima Information In Marathi) आन असे हि म्हटले जाते कि आपल्या मुलांच्या जीवात आनंद आणि आपले मुले हे आपल्या विकसित होतात.

वटपौर्णिमा कशी साजरा करतात? (How is Vatpoornima celebrated?)

तर आता आपण पहिले कि वटपौर्णिमा का साजरा करतात? परंतु वटपौर्णिमाचा उत्सव कसा साजरा केला जातो हे बहुतेक कमी लोकांना माहित असेल. कारण आपण आपल्या पेक्षा मोठे म्हणजे आपली आई आणि आजी यांना पाहून हि वटपौर्णिमा कशी करतात हे पहिले असेल, तर आता आपण पाहूया कि वटपौर्णिमा कशी साजरा करतात.

खर तर वटपौर्णिमाचे महत्व हे उपवास इतकेच आहे. त्याच प्रमाणे वटपौर्णिमाच्या उत्सवच्या वेळेस महिला या ३ दिवस उपवास कर असतात. तीन दिवस उपवास ठेवणे हे फार कठीण आहे कारण पहिल्या दिवशी थोडे अन्न खाल, आणि मग दुसऱ्या दिवशी फळे किंवा फुले खालले जातात, आणि मग येतो तिसरा दिवस या दिवशी काहीच न खाता उपवास धरला जातो.

वटपौर्णिमा करण्याची पद्धत :-

भारतातील स्रिया या वटपौर्णिमा या सणाला खूप महत्व देतात, या दिवशी त्या आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची मगन करतात. त्यामुळे हा सन महाराष्ट्रात खूप जोरात साजरा केला जात असतो. या दिवशी स्रिया आपल्या हातावर मेहंदी काढतात, आणि तसेच नवीन साडी आणि शृंगार करतात. मग पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाजवळ सर्व स्रिया या बारावाजे पर्यंत पोहचतात.

ताटामध्ये तांदूळ किंवा गहू, पाच प्रकारची फळे, गोड पदार्थ, तुपाचा दिवा, आगर्बत्ती, पाणी आणि दुर्वा हे सर्व घेऊन जातात. या दिवशी वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करतात. आणि असेही म्हंटले जाते कि या दिवशी वडाची फांदी तोडू नये किंवा फांदी तोडून तिची पूजा करू नये.

सर्वात आधी स्रिया या वडाच्या झाडाजवळ जातात आणि मग आपण आणलेले दुध आणि पाणी हे वडाच्या झाडाच्या पायथ्याशी घालतात. मग दुध आणि पाणी घातल्या नंतर स्रिया अगरबत्ती किंवा धूप हे तेथे लावत असतात आणि मग दिवा पेटवतात. त्यानंतर झाला आपण आणलेले पाणी हे तेथे ठेवतात आणि दोरा घेतात आणि मग वडाच्या झाडा बोवती सात फेऱ्या मारतात व तो दोरा झाडाला बांधतात.

या वेळे स्री आपले पूजा करत असतना देवा कडे फक्त आपल्या पतीची आयुष्य हे दीर्ध व्हाव आणि आरोग्य हे चांगले राहावे अशी प्राथना देवाकडे करत असतात. तसेच इतर महिला या फक्त उपवास च करत असतात. (Vat Purnima Information In Marathi) आणि देवाकडे प्राथना करत असतात.

वटपौर्णिमा साजरा करण्यामागील कथा काय आहे? (What is the story Vatpoornima?)

आता पर्यंत आता आपण असे पहिले कि वटपौर्णिमा हि का साजरी करतात आणि कशी साजरी करतात? परंतु वटपौर्णिमा साजरी करण्यामागील कथा खूपच कमी लोकांना माहित असेल, तर आता आपण जाणून घेऊ कि वटपौर्णिमा साजरी करण्यामागील कथा काय आहे.

एकदा असे झाले कि शंकराला संतकुमार ऋषींनी प्रश्न विचारला कि, असे कोणते वर्त आहे कि त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते? या प्रश्नांचे उत्तर म्हणून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली ती म्हणजेच वटसावित्री ची कथा होय.

मद्र देशांत अश्वपती नावाचा एक राजा राहत होता. आणि त्या राजाला मुल बाळ नव्हते. मग सावित्रीने कठोर उपवास केले आणि मग त्या उपवासाने त्या राजाला एक कन्या झाली. मग तिचे नाव राजाने वारादासावित्री असे ठेवले. राजाच्या सांगण्यावरून तिने स्वत:ला आवडलेला सत्यवान नामक एका राजपुत्राशी विवाह केला. सत्यवानाचा पिता हा घुमात्सेन हा एक अंध आंनी राज्यभ्रष्ट होता. म्हणून तर तो आपल्या परिवारा बरोबर तो अरण्यात राहत असे.

सत्यवान हा जरी गुण संपन्न व शूर असला तरी तो अल्पायुषी आहे, हे नारदमुनी न माहित होते. हे सांगून सावित्रीने सत्यावानाशीच विवाह केला. सत्यवानाचा मृत्यू हा जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी होईल, असे नारादामुनिनी सांगितले होते. पुढ चे ते भविष्य न विसरता, सैत्रीने वटसावित्री वार्ताच नियम केला. तीन दिवस तिने उपवास केला. चौथ्या दिवशी व्रताची समाप्ती केली.

त्याच दिवशी सावित्री सत्यावानाबरोबर अरण्यात गेली. लाकडे तोडून झाल्यावर श्रमामुळे त्याला ग्लानी आली. म्हणून वट वृक्षाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला नि त्याच वेळी सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम तेथे आला. सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला. सत्यवानाचे प्राण हरण केले आणि तो जाऊ लागला. सावित्री त्याच्या पाठोपाठ निघाली. यमाने तिला परत जाण्यास सांगितले परंतु तिने त्याचे ऐकले नाही. सावित्रीच्या पतीनिष्ठा, कर्तव्य व पतिव्रता धर्माच्या विवेचनामुळे यम प्रसन्न झाला. व तिला चार वर मागण्यास सांगितले.

तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्याची दृष्टी परत यावी हा वर मागितला. यमाने मग दुसर्या वरात सावित्रीच्या राज्य भ्रष्ट सासर्याचे राज्य परत दिले. सावित्रीने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्र लाभ होण्याचा तिसरा वर मागितला. (Vat Purnima Information In Marathi) चौथ्या वरात सत्यवानाचे प्राण परत मागितले.

अशा प्रकारे पातिव्रत्याच्या बळावर सावित्रीने आपल्या दोन्ही कुलाचा उद्धार केला होता. जेष्ठ पौर्णिमेला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी स्रिया वटपूजा करतात. अशी हि वटपौर्णिमा साजरी करण्यामागील कथा होती.

वटपौर्णिमा उपवास कधी असतो? (When is Vatpoornima fasting?)

वटपौर्णिमाच्या दिवशी स्रिया या उपवास धरत असतात, वटपौर्णिमात उपवास हा हिंदू स्रिया या साजरा करत असतात. आणि ज्यांनी महिन्याच्या पहिल्या दिवशी पौर्णिमाच्या तारखेला आमंत दिनदर्शिकेनुसार वाट सावित्रो व्रत म्हणून ओळखले जाते.

वटपौर्णिमा उपवास हा काय असतो? (What is Vatpoornima fasting?)

 • हिंदू धर्मात म्हणजेच हिंदू पौराणिक कथानुसार असे मानले जाते कि वटवृक्ष म्हणजेच “त्रिमूर्ती” होय, तर त्रिमूर्ती म्हणजे काय? तर भगवान विष्णू, भगवान ब्रह्मा आणि भगवान सिव यांचे प्रतिक आहे. असे म्हटले जाते कि ब्रह्मा या झाडाच्या मुलाशी वास करतात, मध्य भागी भगवान विष्णू आणि वरच्या बाजूला भगवान शिव हे वास करत असतात. अशा प्रकारे वडाच्या झाडाची पूजा केल्यास भाविकांचे भले होते.
 • खर तर या व्रताचे महत्व व वैभव कित्येक शास्त्रात आणि पुराणातही याचा उल्लेख केला गेला आहे. जसे कि स्कंद पुराना, भव्य पुराना, महाभारत यांच्यात याचा संपूर्ण पणे उल्लेख हा आपल्याला पाहण्यास मिळेल.
 • वटपौर्णिमा वर्त आणि पूजा हिंदू विवाहित महिलांनी केल्या आहेत जेणेकरून त्यांच्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होवो आणि सुख व समृद्धी प्राप्त होवो.
 • वटपौर्णिमा व्रत साजरा करणे हे विवाहित सरीने तिच्या पाटीवर भक्ती आणि सत्य प्रेमाचे प्रतिक व्यक्त करते.

वटपौर्णिमाच्या दिवशी उपवासाला काय खालले पाहिजे? (What should be eaten on the day of Vatpoornima?)

वटपौर्णिमा या दिवशी सर्व स्रिया या उपवास करत असतात, या चे कारण तर आपण पहिले परंतू या दिवशी उपवासाला काय खावे हे बहुतेक कमी लोकांना माहित असेल या दिवशी फक्त स्रिया फक्त फळांचे सेवन हे करत असतात. फळा व्यतिरिक्त काहीच ग्रहण करीत नाही. तसेच गायीचे दूध, दही, तूप, मुळा, आंबा, डाळिंब, मोसंबी, संत्री आणि केळी इत्यादी पदार्थ व्रतच्या वेळी खाण्यासाठी उपयुक्त आहे.

केळी :- केळी या दिवशी जास्त प्रमाणात ग्रहण केले जाते कारण केळी हि आपण दुधात केळीचे छोटे छोटे पीस बनवून, दुधात थोडी साखर टाकून आणि त्यात केळीचे छोटे पीस करून त्याला थोडा वेळ उकळून तुम्ही केळी आणि दुध खाऊ शकतात.

आंबा :- तुम्हाला तर माहितीच असेल कि जेष्ठ महिन्यात आंबा यांचा सीजन असतो. त्यामुळे आपण आंब्याचे रस करून किंवा आंबा कापून हि खाऊ शकतो.

वटपौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी करू नये. (These things should not be done on the day of Vatpoornime)

 1. अनेकदा पाणी हि पेऊ नये.
 2. क्षार, लवण, मध आणि मांस यांचे सेवन करू नये.
 3. आपल्या शरिराला आणि मस्तकाला तेल लाऊ नये.
 4. विडा खाऊ नये.
 5. अंगाला उटी लाऊ नये.
 6. ज्याप्रमाणे ज्या गोष्टींच्या योगाने शारीरिक सामर्थ्य किंवा मनोविकार बळावतील अशा गोष्टी करू नये.
 7. या दिवशी राग, लोभ, मोह अणि आळस या गोष्टी करू नये.
 8. धूम्रपान, चोरी करणे आणि दिवसा झोपणे या गोष्टी करू नये.

वट पौर्णिमेनिमित्त स्त्रिया सावित्रीसारख्या पतींसाठी तीन दिवस उपवास ठेवतात. तीन दिवसांत घराच्या मजल्यावरील किंवा भिंतीवर चंदन व तांदळाच्या पेस्टसह वट (केळी) झाडाची प्रतिमा, सावित्री, सत्यवान आणि यम रेखाटल्या जातात. या जोडप्याचे सोन्याचे खोदकाम वाळूच्या ट्रेमध्ये ठेवण्यात आले आहे आणि मंत्र (जप) आणि वात पानांनी पूजा केली जाते. वटवृक्षाची पूजा बाहेर केली जाते.

झाडाच्या खोड्याभोवती एक धागा जखमी झाला आहे आणि तांब्याची नाणी दिली जातात. असे मानले जाते की उपवास आणि परंपरेचे काटेकोर पालन केल्यास पतीचे दीर्घ आणि समृद्ध जीवन सुनिश्चित होते. उपोषणाच्या वेळी महिला “जन्मा सावित्री हो” असे बोलून एकमेकांना शुभेच्छा देतात. (Vat Purnima Information In Marathi) असा विश्वास आहे की तिचा नवरा पुढील सात जन्मांसाठी स्वस्थ असेल.

बी. ए. गुप्ते यांनी आपल्या पुस्तकात, महोत्सवामागील आख्यायिका नैसर्गिक घटनेचे प्रतीक असल्याचे सूचित करण्यासाठी एक पौराणिक परिच्छेद प्रदान केला आहे. सत्यवान आणि सावित्री यांनी प्रतिनिधित्व केलेले पृथ्वी आणि निसर्गाच्या वार्षिक लग्नाचे ते प्रतिनिधित्व करतात असे त्यांचे मत आहे. हे जसे दरवर्षी पृथ्वी मरते आणि निसर्गाच्या शक्तींनी पुन्हा जिवंत होते. ते स्पष्ट करतात की वट वृक्षाची निवड भारतीयांना असलेल्या झाडाशी संबंधित पौराणिक पैलूंमुळे झाली होती.

सध्याच्या काळात हा उत्सव खालील प्रकारे साजरा केला जातो. स्त्रिया बारीक साड्या आणि दागिने घालतात आणि त्यांचा दिवस पाचही फळ आणि नारळ अर्पण केल्याने सुरू होतो. प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या आठवणीत वटवृक्षाभोवती सात वेळा पांढरा धागा बांधते. ते दिवसभर उपवास करतात.

हे पण वाचा 

आज आपण काय पाहिले?

तर मित्रांनो, वरील लेखात आपण Vat Purnima information in marathi पाहिली. यात आपण वटपौर्णिम म्हणजे काय? आणि त्यामागील कथे बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला वटपौर्णिमेबद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.

आमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.

तसेच Vat Purnima In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Tennis बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली वटपौर्णिमेची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.

तर मित्रांनो, वरील वटपौर्णिमेची माहिती या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.

Leave a Comment