शरद तांदळे यांचे जीवनचरित्र Sharad Tandale Biography In Marathi 

Sharad Tandale Biography In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशा व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत, जे कि फक्त त्यांच्या जीवनात यशस्वी झाले नव्हे तर आजच्या पिढीला प्रोत्साहन करत आहे. त्यांनी आपल्या जीवनात खूप संघर्ष केला आहे, आणि त्याच मुळे आपण त्यांना शरद तांदळे म्हणून आज ओळखत आहे.

राहिनी मानाने एकदम साधे व ना तर यशस्वी असल्याचा गर्व असे आहे शरद तांदळे. आपण सर्व यांना याच्या मुलेच ओळखतो कि ते आज Youtube खूप Video पहिल्या असेल, आणि त्यात ते आज काळाच्या युवकांना खूप प्रोत्साहन करत आहे. कारण आज ची परस्थिती अशी झाली आहे, कि मुलांना लहान पण पासूनच नौकरी करा असे त्यांच्या डोक्यात घातले जाते.

त्यामुळे त्यांची मनोस्थिती खूप गंभीर झाली आहे कोणीच उद्योगा कडे वळत नाही आहे. त्यामुळे शरद तांदळे हे त्यांच्या अनेक व्याख्यानातून आजच्या तरुण पिढीला उद्योग कडे आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे असे म्हणणे आहे कि आपल्या भारतात फक्त २% ते ३% लोक हे उद्योग करत आहे. त्यामुळे हि लोकांना आज नौकरी नाही कारण समजा उद्योग च कोणी चालू करणार नाही तर नौकरी कस काय मिळणार.

शरद तांदळे यांनी नौकरी हि केली आणि तसेच MPSC चा अभ्यास हि केला परंतु त्यांना समजले कि येथे आपले काही खरे नाही. त्यांनी आपल्या जीवनात खूप संघर्ष केला आहे तोच आपण या लेखात आजून घेऊ कि कशा प्रकारे शरद तांदळे यांचा जन्म झाला? कशा प्रकारे शरद तांदळे हे लंडन ला गेले? तर चला मित्रांनो आपण आता शरद तांदळे यांची Sharad Tandale Biography In Marathi जाणून घेऊया.

गोष्ट हि २०१३ ची विमान आकाशात झेपावल, त्यात बसून वंजारवाडीचा तरुण पहिल्या वेळेस लंडन शहरावर निघाला, कारण हि तसेच होत अनेक देशामधून महाराष्ट्राच्या सुपुत्राला YOUNG ENTREPRENUER AWARD मिळणार होता. ठिकाण होते बकिंग पलेस आणो तसेच पुरस्कार देणारे ब्रिटन चे प्रिन्स चाल्स होते. पुरस्कार स्वीकारण्या आधी प्रिन्स चाल्स च्या तोंडून “HEY, SHARAD! HOW ARE YOU” असे वाक्य निघाले तर Sharad Tandale यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

Sharad Tandale हे पण आपल्या सारखेच एक साधारण व्यक्ती होते परंतु आज ते एक उद्दोजक आहेत. म्हणून प्रत्येक व्यक्ती हा Sharad Tandale Bigraphy जाणून घेण्यासाठी इच्छुक आहे.

Sharad Tandale Biography In Marathi
Sharad Tandale Biography In Marathi

 

शरद तांदळे यांचे जीवनचरित्र Sharad Tandale Biography In Marathi 

शरद तांदळे जीवनी (Sharad Tandale Biodata)

पूर्ण नावशरद उत्तमराव तांदळे
निक नावशरद
वय३५ वर्षे
कार्यक्षेत्रGOV. CONTRACTOR
जन्म२२ सप्टेंबर १९८५
जन्मस्थानवंजारवाडी भीड महाराष्ट्र
उंची५ फुट ५ इंच
उत्पन्न२ लाख
आईचे नावDon’t Known
वडिलाचे नावउत्तमराव तांदळे
भावाचे नावDon’t Known
बहिणीचे नावDon’t Known
वैवाहिक स्थितीविवाहित
केसांचा रंगकाळा
भाषामराठी
चेहऱ्याचारंग गोरा
धर्महिंदू
राष्ट्रीयत्वभारतीय

शरद तांदळे यांचा जन्म आणि शिक्षण (Birth and education of Sharad Tandale)

२२ सप्टेंबर १९८५ रोजी मराठवाड्यातील भीड जिल्हातल्या वंजारवाडी गावात शरद उत्तमराव तांदळे यांचा जन्म झाला. खर तर मराठवाडा हे आर्थिकच नाहीतर सामाजिक दृष्ट्या माघासलेले होते. शरद यांचे आई वडील हे जिल्हा परिषेद मध्ये दोघे हि शिक्षक होते. शरद तांदळे यांचे संपूर्ण लहान पण पासूनचे शिक्षण हे जिल्हा परिषेदच्या शाळेत पूर्ण झाले.

शरद तांदळे यांचे आई वडील शिक्षक असल्याने त्यांना खूप फायदा हि झाला. मग त्यांनी त्यांचे शिक्षण हे माध्यमिक शाळेत पूर्ण केले. आणि मग त्यांनी १० वी करून ११ वी science ला प्रवेश घेतला. परंतु त्यांना science या विषयात थोडा पण आवड नव्हती.

परंतु ते म्हणतात ना कि जो विध्यार्थी ११ वी science प्रवेश घेतो तो खूप हुशार मानला जातो त्यामुळे त्यानाही सर्वाना पाहून ११ वी science प्रवेश घेतला. आणि मग नंतर त्यांनी अस तसं करून बारावी पूर्ण केली. पण आता सर्वात मोठा प्रश्न पडला होता त्यांच्या समोर कि आता पुढे काय करायचं?

कारण जो विध्यार्थी बारावी पूर्ण करतो त्यालाच माहित असत कि हा जीवनात ला खूप मोठा प्रश्न असतो. कि आता पुढे काय करायचं? त्यामुळे शरद तांदळे यांनी निर्णय घेतला आणि ओरंगाबाद येथे गव्हर्नमेंट कॉलज मधून machanical इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

शरद तांदलेची नौकरीची सुरुवात (Sharad Tandle’s job started)

खर तर त्यांनी कशी तरी आपली machanical इंजिनीरिंगचे शिक्षण पूर्ण केले. कारण त्यांचा याच्यात काहीच इंटरेस नव्हता. मग ते नौकरीसाठी ते पुण्यात आले आणि त्यांना काही हजाराची नौकरी हि मिळाली. आणि मग ते नौकरी करत असताना त्यांचे सर्व पैसे हे खाण्यात आणि पेट्रोल मध्येच निघून जायचे.

मग त्यांना समजले कि आता IT क्षेत्रात खूप वाव आहे त्यामुळे त्यांनी पुण्यात SAP नावाचा कोर्स केला. आणि मग त्यांनी MBA ची परीक्षा दिली परंतु त्याच्यातून काहीच झाले नाही. आणि या कोर्स मुले त्याची नौकरी हि हातून निघून गेली होती.

शरद तांदळे उद्योजकास सुरुवात (Autumn Rice Entrepreneur Begins)

आता त्यांनी विचार केला कि आपण उद्योजक व्हायचे पण त्यात हि त्यांना समजले कि यात एक तर माहिती हवी, नाही तर Network हव, नाही तर पैसा हवा पणतू याच्यातली त्यांच्या कडे कोणतीच गोष्ट नव्हती. मग शरद तांदळे हे आपल्या वडिलांकडे गेले आणि व्यवसाय सुरु करण्यास पैसे मागितले परंतु त्यांच्या वडिलांनी स्पष्टपणे नकार दिला.

त्यांनी त्या सोबत सांगितले आणि ते कधीच विसरू शकले नाही, ते म्हणजे फुलपाखराला बाहेर येण्यासाठी त्याला स्वत: हून बाहेर यावे लागते, जर आपण त्याला बाहेर काडण्याचा प्रयत्न केला तर ते मारून जाते. त्याला बाहेर येण्यासाठी स्वत: हून संघर्ष करावा लागतो, आणि तुला हि स्वत:हून च संघर्ष करावा लागेल.

या वाक्यानंतर त्यांनी स्वत:हून संघर्ष करण्याचे ठरवले. मग ते विचार करायला लागले आणि मग त्यांना transformers बद्दल कळाल. आणि मग या कामात त्यांनी बिना नफाच काम करायाल सुरुवात केली आणि म्ह त्यांनी मग वळून परत पहिलाच नाही. मग त्यांना Contract मिळताच गेली.

मग शरद हे अशाच प्रमाणे काम करू लागले मग त्यांना Contractor Sharad Tandale या नावानी ओळखले जाऊ लागले. मग त्यानंतर त्यांना महाराष्ट्र शासनाची कामे मिळू लागली. आज त्यांनी चारशे लोकांना आपल्या हाथाखाली कामाला ठेवले आहे.

शरद तांदळे हे आज Sowftware Company आणि तसेच Consultation Center चालवत आहे. आपण तर त्यांच्या video youtubeवर पहिल्याच असेल, कि आज चा यारून वर्ग हा त्यांच्या video किती चाहता बनला आहे. ते आपल्या video च्या माध्यमातून आज च्या तरुणाला खूप प्रोत्साहन करत आहे.

ते त्यांच्या प्रत्येक video त हेच सांगता कि तरुण हा त्यांचा वेळ वाया घालत आहे. हा वेळ खूप महत्वाचा आहे, तो तुम्ही कष्ट करण्यात घाला. आणि आज काळाचे तरुण हे आपला वेळ हा जास्ती-जास्त Whatsapp Status मध्ये घालत आहे.

त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन  Byst या संस्थेने त्यांना लंडन येथे YOUNG ENTREPRENUER AWARD देऊन सन्मानित करण्यात आले. Zee Business या channel ने हि शरद तांदळे यांना पुरस्कार दिला. अशा अनेक पुरस्काराने शरद तांदळे हे माननीय ठरले. शरद तांदळे हे तरुण वर्गाशी खूप आपुलकीने बोलतात. अशा प्रकारे शरद तांदळे यांची कामगिरी होती.

आज आपण काय पाहिले?

तर मित्रांनो, वरील लेखात आपण Sharad Tandale Biography In Marathi पाहिली. यात आपण शरद तांदळे यांचा जन्म, शिक्षण आणि त्यांचे करियर बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला शरद तांदळे बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.

आमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.

तसेच Sharad Tandale In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Sharad Tandale बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली Sharad Tandale यांची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.

तर मित्रांनो, वरील शरद तांदळे या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.

Leave a Comment