रोहित झिंजुर्के जीवनचरित्र Rohit Zinjurke Biography in Marathi

Rohit Zinjurke Biography in Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीचा जीवनचरित्र पाहणार आहोत, तुम्हाला वाचून यशस्वी होण्यास खूप मदत करेल. कारण आपल्याला तर माहितीच आहे यशस्वी लोकांच्या बायोग्राफी वाचण्यात जो आनंद असतो कारण की आपण त्यांच्या बायोग्राफी वाचून आपल्या लाईफ रिलेट करत असतो.

यामुळे आपल्याला संघर्ष करण्याची ताकद येते तर हो मित्रांनो आपण आज अशा एका व्यक्तीची बायोग्रफी पाहणार आहोत जो कि आहे. रंग सावळा आहे पण एटीट्यूट जबरदस्त आहे. तो आहे रोहित झिंजूर्के. रोहित हा आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे पण त्याच्या जीवनातील संघर्ष हा खूपच कमी लोकांना माहीत असेल.

रोहित का त्याच्या आईशी प्रेम करतो तितकाच राग त्याच्या वडिलांशी करतो आणि या लेखात आपण जाणून घेऊ रोहीत आणि नीताची प्रेम कहाणी. तर चला मित्रांनो आपण जाणून घेऊ रोहित झिंजूर्के याची बायोग्राफी यासाठी तुम्हाला खालील लेख संपूर्णपणे वाचावे लागेल.

Rohit Zinjurke Biography in Marathi
Rohit Zinjurke Biography in Marathi

रोहित झिंजुर्के जीवनचरित्र Rohit Zinjurke Biography in Marathi

रोहित झिंजूर्के जीवन परिचय 

नावरोहित झिंजूर्के
टोपण नावरोहित
जन्म9 एप्रिल 2000
जन्मस्थानसुरत
राष्ट्रीयत्वभारतीय
भारतधर्महिंदू
वडीलDon't know
आईDon't know
भाऊDon't know
बहिणDon't know

रोहित झिंजूर्केचा जन्म (Rohit Zinjurke was born)

9 एप्रिल 2000 या रोजी गुजरात मधील सुरत येथे मराठी कुटुंबात त्याचा जन्म झाला आणि म्हणायला गेलं तर यांचे कुठून खूपच गरीब होते. रोहितच्या कुटुंबामध्ये त्याची मम्मी आणि त्याची बहीण आणि त्याचे वडील अशी मिळून त्यांचा कुटुंब आहे. पण मित्रांनो दुःखदायक बातमी एक आहे कि रोहितचे वडील दारू पिऊन अतिशय लहानपणापासून घरात हे भांडण करत आले आहे.

रोहित असा म्हणतो की मला वडील या शब्दाची खूप म्हणजे राग येतो कारण त्यांच्या वडिलांना हे पण माहित नाही राहायचं की माझ्या कुटुंबातील पोरांनी पत्नीने जेवण केलं की नाही त्यामुळे रोहित हा त्यांच्या वडिलांची खूप म्हणजे खूप रागात असतो. त्यामुळे यात रोहित कुटुंबाचा गुजर कसा बसवायचा.

मग त्यानंतर काही रोहितच्या आईने निर्णय घेतला आणि रुची आहे बाहेर काम करू लागली आणि त्यांच्या मुलांना कशाची कमतरता न भागवावी असा तिचा पूर्ण प्रयत्न होता. आणि जसजसा रोहित मोठा होऊ लागला त्याच्या वडिलांशी खूप नफरत करू लागला. रोहित आज मी सांगतो की माझ्या वडिलांचे नाव मी आज मी ऐकलं ना तुम्हाला खूप राग येतो. पण रोहितच्या आईशी तितका जास्त प्रेम करतो.

रोहित झिंजुर्केचे शिक्षण (Education of Rohit Zinjurke)

रोहित शिक्षणाचा विचार केला तर रोहित नाही सुरत मधील सरकारी शाळेत शिक्षण पूर्ण केले. आणि रोहित ने घरातली परिस्थिती पाहून बारावीनंतर शिक्षण सोडून दिले आणि त्यानंतर साडीच्या दुकानात एक सेल्समॅन म्हणून काम करू लागला.

रोहित झिंजुर्केचे करियरची सुरुवात (Rohit Zinjurke Biography in Marathi)

रोहित ने काम करता करता त्यांनी व्हिडीओ बनवण्यासाठी सुरुवात केली. आणि अशाप्रकारे रोहित काय करायचा सकाळी सातला लवकर उठून सात ते नऊ वाजेपर्यंत व्हिडिओ बनवायचा आणि नव्हते रात्रीपर्यंत तो सेल्समॅन च काम करत असे. आणि जो घरातून परत आल्यावर रोहित आपल्या व्हिडिओ एडीट करून पोस्ट करत असे.

त्याचा टिक टोक अकाउंट पुढे जाऊ लागला परंतु टिक टोक ने कारणानुसार काय माहित नाही पण अकाउंट हे बंद करून दिले. पण खूप प्रयत्न करूनही त्यांच्या अकाउंटवर त्यांच्या व्हिडिओ व्हायरल होत नव्हत्या पण त्यांना वाटलं की माझ्या नशिबात ते असा आहे मग त्यांनी पुढे बनवून बंद करून दिलं.

एका दिवशी जॉब वरून घरी परत येत असताना एका लहान मुलाने जीगर केला की दादा मला तुझ्या सोबत एक सेल्फी काढायची मग रोहित विचारला की तुम्हाला कस काय ओळखतो मग त्याने सांगितले की मी तुझ्या सर्व व्हिडिओ पाहिल्या आणि मला खूप आवडतात.

मग नंतर रोहितला खूप मोटिवेशन आलं मग नंतर त्यांनी दोन व्हिडिओ बनवल्या आणि दोन व्हिडिओ मध्ये त्याचे 100000 फॉलॉवर आले. आणि अशाप्रकारे परत कधीच हार नाही मानली आणि तो व्हिडिओ बनवत गेला आणि त्याच्या नवनवीन व्हिडीओ व्हायरल जाऊ लागल्या नंतर त्याने 1 मिलन चा आकडा पूर्ण केला.

रोहित आणि नीता कसे मिळाले (How Rohit and Nita got it)

मग नंतर बरोबर चालत होतं एका दिवशी नीताने रोहित ला इंस्टाग्राम वर मेसेज केला आणि रोहितला वाटलं की इतकी मोठी टिक टोक स्टार ने मला मेसेज कस काय केला. अशा प्रकारे त्यांची चाट चालत राहिली. आणि एका दिवशी नीताने रोहितला कॉल करायला लावले आणि नीताने रोहितला मुंबईला बोलावले. आणि मग रोहित आणि नीता भेटले आणि त्यांनी काही व्हिडिओज बनवल्या.

मग रोहित निता ने व्हिडिओज त्याच्या टिक टोक अकाउंट वर टाकल्या आणि त्या व्हिडिओ ह व्हायरल होऊ लागल्या आणि लोक त्यांची जोडी खूप पसंत करायला लागले. आणि अशाप्रकारे रोहितच्या अकाउंट नीता मुळे खूप व्हायरल जाऊ लागले. रोहित म्हणतो की निता मैत्रीण भेटलीन खूप अवघड आहे. आणि नीता पण सांगते की रोहित सारखा फ्रेंड मिळण खूप अवघड आहे कारण रोहितला मी तीन वाजता वे हेल्प साठी बोलावले तरी रोहित हजर राहतो आणि रोहित निता सांगता त्या मी फक्त बेस्ट फ्रेंड आहोत.

रोहित झिंजुर्केचे भविष्यातील ध्येय (Rohit Zinjurke’s future goal)

रोहित चे त्याच्या करिअर वर पूर्णपणे फोकस आहे आणि रोहित म्हणतो की मला माझ्या मम्मीला सर्व आनंद द्यायचे आहेत आणि माझ्या आयुष्यात सर्व स्वप्न मला पूर्ण करायचे आहेत. आणि रोहित अशाप्रकारे सुरत मध्ये एक स्वतःचे घर पण घेऊन टाकले आणि रोहित म्हणतो की मि जेव्हा सेल्समॅन जॉब सोडली तुम्हाला असं वाटलं की मी जीवनात सगळ्यात मोठी चुकी केली आणि एक वर्ष खूप मेहनत केल्यानंतर आज मी त्याच्या पेक्षा चार पटीने जास्त पैसे कमवत आहे आणि रोहित नाही अशा प्रकारे एक कार पण विकत घेतली आहे. आणि अशाप्रकारे रोहित त्याच्या जीवनात खूपच संघर्ष केला आणि आज तो एक चांगल्या जागेवर पोचला आहे.

हे पण वाचा 

आज आपण काय पाहिले?

तर मित्रांनो, वरील लेखात आपण Rohit Zinjurke Biography in Marathi पाहिली. यात आपण रोहित झिंजुर्के यांचा जन्म, शिक्षण आणि त्यांचे करियर बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला रोहित झिंजुर्के बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.

आमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.

तसेच Rohit Zinjurke In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Rohit Zinjurke बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली रोहित झिंजुर्के यांची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.

तर मित्रांनो, वरील रोहित झिंजुर्के यांचे जीवनचरित्र या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.

Leave a Comment