प्रथमेश परब जीवनचरित्र Prathamesh Parab Biography In Marathi

Prathamesh Parab Biography In Marathi नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे आपल्या ब्लॉगवर स्वागत आहे. या लेखात आपण पाहणार आहोत, अशा व्यक्तीची बायोग्राफी ज्यांना आपण दगडू म्हणून ओळखतो. तर हो मित्रांनो आपण पाहणार आहोत प्रथमेश परब याची बायोग्राफी.

प्रथमेश परब हा मराठी चित्रपटात टकाटक मूवी नंतर अतिशय फेमस झाला आणि याची फॅन फॉलोविंग खूप वाढली. आणि टकाटक मूवी नंतर खूप पुरस्कार आणि त्यांनी घेतले. आणि अशा प्रकारे आपण या लेखामध्ये प्रथमेश परब सहा महिन्याला किती कमवतो? त्याच्या प्रियसीचा नाव काय आहे? आणि त्याच्या जीवनाविषयी आपण काही जाणून घेऊ तर मित्रांनो या साठी तुम्हाला खालील लेख संपूर्णपणे वाचावा लागेल.

Prathamesh Parab Biography In Marathi
Prathamesh Parab Biography In Marathi

 

प्रथमेश परब जीवनचरित्र Prathamesh Parab Biography In Marathi

प्रथमेश परब जीवन परिचय 

नावप्रथमेश परब
निक नावप्रथमेश
वय27 वर्षे
जन्म स्थानमालवण
वडिलांचे नावप्रकाश परब
आईचे नावNot Known
जन्म29 नोव्हेंबर 1993
कामअभिनेता
प्रसिद "टाइमपास" आणि "उर्फी" या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी
उंची उंची : 5 '7

मीटर : 1.72 मी

सेंटीमीटर : 172 सेमी

प्रथमेश परबचा जन्म (Prathamesh Parab birth)

प्रथमेश परब यांचा जन्म मालवण येथे 29 नोव्हेंबर 1993 रोजी झाला. त्याची संपूर्ण नाव प्रथमेश प्रकाश परब हे आहे. आणि तुझे सध्याचे वय सत्तावीस वर्ष असे आहे आणि त्याच्या गावाचे नाव मालवण आहे आणि असतो सध्या मुंबईमध्ये राहतो. प्रथमेश परब हा एक मराठी सिनेमा मध्ये काम करतो तो ॲक्टर आहे आणि मराठी अभिनेता सुद्धा आहे.

प्रथमेश परब याचे कुटुंब (Prathamesh Parab Biography In Marathi)

यांच्या वडिलांचे नाव प्रकाश परब आणि आईचे नाव प्रिया परब असे आहे. आणि त्याला हे भाऊ सुद्धा आहे हे चौघ जना फॅमिली मध्ये राहतात.

प्रथमेश परबचे शिक्षण (Prathamesh Parab education)

त्याचे शालेय शिक्षण होली क्रॉस स्कूल मुंबई येथे झाले. आणि त्याचे महाविद्यालयाचे शिक्षण सुद्धा त्यांनी मुंबईतच पूर्ण केले. आणि त्याने Bachelor in banking insurance डिग्री प्राप्त केली आहे.

प्रथमेश चित्रपट (Prathamesh Movies)

 • प्रथमेशने सर्वात पहिला चित्रपट हा बालक-पालक या चित्रपटात काम केले.
 • प्रथमेश चा दुसरा चित्रपट हा टाइमपास होता.
 • मग नंतर त्याने टाईमपास 2 मध्ये काम केले.
 • त्यानंतर उर्फी या पिक्चर मध्ये काम केले.
 • त्यानंतर लालबागची राणी या पिक्चर मध्ये काम केले.
 • मग त्यानंतर पस्तीस टक्के काठावर पास यात काम केले.
 • त्यानंतर झिपऱ्या मूवी त्याने काम केले.
 • आणि त्यानंतर रूदयी वसंत फुलताना यात काम केले.
 • त्यानंतर खजूर पे अटके या हिंदी सिनेमात त्यांनी काम केले.
 • नंतर खीचिक या चित्रपटात काम केले.
 • त्यानंतर टकटक या चित्रपटात काम केले.
 • अन्य या चित्रपटात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांचा समावेश आहे.
 • त्यानंतर डॉक्टर या चित्रपटात त्यांनी काम केले.
 • मग त्यानंतर आता डार्लिंग हा चित्रपट येत आहे त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे परंतु जर चित्रपट येण्याचा बाकी आहे.

प्रथमेश परब हा इंस्टाग्राम वर सुद्धा ॲक्टिव राहतो. आणि त्याच्यावर 95000 फॉलॉवर आहे आणि काही दिवसात त्याचे एक लाख खोलवर होऊन जातील. टाइमपास चित्रपटातून त्याला बाल कलाकार याचा पुरस्कार त्याला मिळालेला आहे. बालक पालक या चित्रपटा तून त्याला बेस्ट चील चा पुरस्कार ही त्याला मिळालेला आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे प्रथमेश प्रकाश परब याने त्याच्या लाईफ मध्ये मराठी चित्रपटात खूप चांगल्या प्रकारे कामगिरी बजावली आहे परंतु प्रथमेश परब हा एक असा अभिनेत्री आहे की त्यांनी खूप मोबाईल मध्ये काम केले आणि लोकांचे मन लावून घेतले आणि त्याच्या कॉमेडी प्रथमेश परब त्याला ओळखले जाते.

हे पण वाचा 

आज आपण काय पाहिले?

तर मित्रांनो, वरील लेखात आपण Prathamesh Parab Biography In Marathi पाहिली. यात आपण प्रथमेश परब यांचा जन्म, शिक्षण आणि त्यांचे करियर बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला प्रथमेश परब बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.

आमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.

तसेच Prathamesh Parab In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Prathamesh Parab बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली प्रथमेश परब यांची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.

तर मित्रांनो, वरील प्रथमेश परब या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.

Leave a Comment