पार्थ भालेराव जीवनचरित्र Parth Bhalerao Biography in Marathi

Parth bhalerao biography in Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो कोणी याला दुंग्या या नावाने ओळखतात. आपण या लेखात जाणून घेणार आहोत की पार्थ भालेराव याची लाइफस्टाइल आणि कशाप्रकारे पार्थ भरायला हा मराठी चित्रपटात एक अभिनेता म्हणून बनला.

तर मित्रांनो आपण जाणून घेऊ की पार्थ त्याचा जन्म कुठे झाला आणि कुठे शिक्षण केले आणि तसेच तर अभिनेता कसा झाला. तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला खालील लेख संपुर्ण पणे वाचावे लागेल.

Parth Bhalerao Biography in Marathi
Parth Bhalerao Biography in Marathi

 

पार्थ भालेराव जीवनचरित्र Parth Bhalerao Biography in Marathi

पार्थ भालेराव जीवन परिचय 

नावपार्थ भालेराव
जन्म20 मे 2002
जन्म स्थानपुणे 
शिक्षणन्यू इंग्लिश स्कूल रणबाग
वय21 वर्षे
राष्ट्रीयत्वभारत
2020 मध्ये निव्वळ वर्थ 1 दशलक्ष - 5 दशलक्ष
इन्कम स्त्रोतअ‍ॅक्टर
उंची उपलब्ध नाही
वजन उपलब्ध नाही

पार्थ भालेरावचा जन्म (Parth Bhalerao was born)

याचे संपूर्ण नाव पार्थ भालेराव असे आहे. आणि याला ढुंग्या या नावानेसुद्धा ओळखतात. त्याचा जन्म 20 मे 2000 ला झाला. आणि तो पुणे महाराष्ट्र मध्ये राहतो.

पार्थ भालेराव यांचे शिक्षण (Education of Parth Bhalerao)

पार्थ चे शालेय शिक्षण हे न्यू इंग्लिश स्कूल रणबाग येथे झाले.

पार्थ भालेराव जीवनकथा (Parth Bhalerao Biography in Marathi)

तर मित्रांनो आपण आता जाणून घेऊ की पार्थ भालेराव हा कशाप्रकारे एक अभिनेता बनला. आणि त्यांनी कशा प्रकारे कुठून सुरुवात केली. पाचवीला असताना तो शालेय सहलीला गेला होता. आणि सहलीला जात असताना तिने मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यातील पोवाडा त्यांनी सर्वांसमोर म्हणजे शिक्षा समोर आणि विद्यार्थ्यांसमोर त्याने हा पोवाडा सादर केला होता.

तेव्हा श्री सातपुते सरांनी हा पोवाडा ऐकला. ते शालेय शिक्षणाचे संस्कृती प्रमुख होते. आणि मग त्या सरांनी दुसऱ्या दिवशी मधल्या सुट्टीत ठराविक मुलांना बोलावले आणि त्यात पार्थ सुद्धा शामिल होता. मग पार्टीला एक प्रकारे भीतीच वाटली की आपल्याला का बर बोलले म्हणून तर त्याला समजले की शालेय नाटकासाठी त्यांच्या सरांनी बोलवले होते.

त्यात पार्थ ला सुद्धा घेतलं तीन चाकी हे त्यांच्या नाटकाचं नाव होतं. आणि या नाटकामध्ये पार्थला छोट्या डॉनची भूमिका होती. आणि या नाटकांमध्ये पार्थ आणि त्याच्या संपूर्ण ग्रुपने एक बक्षीस सुद्धा मिळवले होते.

पार्थ भालेराव चित्रपटांची नावे (Names of Parth Bhalerao films)

1khalati doka aani varati pay (2012)
2tukaram (2012)
3bhitanath returns (2014)
4killa (2015)
5lalabagachi rani (2016)
6vis mhanaje vis (2016)
7disko sanya (2016)
8avyakt (2017)
9boys (2017)
10video parlour (2017)
11anubhuti (2018)
12boys 2 (2018)
13khiladi (2018)
14firaki (2018)
15Girlz (2019)
16basta (2020)

पार्थ भालेराव पुरस्कार (Partha Bhalerao Award)

1राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (२०१५)
2गिल्ड पुरस्कार (२०१५) - सर्वश्रेष्ठ बाल
3लाईफ ओके स्क्रीन पुरस्कार
4मिफ्टा पुरस्कार
5कसबा पुरस्कार
6सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
7ज्ञानेश्वरी पुरस्कार
8शाहू मोडक पुरस्कार

हे पण वाचा 

आज आपण काय पाहिले?

तर मित्रांनो, वरील लेखात आपण Parth Bhalerao Biography in Marathi पाहिली. यात आपण पार्थ भालेराव यांचा जन्म, शिक्षण आणि त्यांचे करियर बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला पार्थ भालेराव बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.

आमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.

तसेच Parth Bhalerao In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Parth Bhalerao बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली पार्थ भालेराव यांची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.

तर मित्रांनो, वरील पार्थ भालेराव या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.

Leave a Comment