Online पैसे कसे कमवायचे Online paise kase kamavayache

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत कि Online paise kase kamavayache? how to earn money form youtube in marathi? how to earn money form blogging in marathi? हे सर्व तुम्ही सर्च करतात पण जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला मिळताच नाही. प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे कारण प्रत्येकाच्या गरजा असतात, आणि वाडत्या वयानुसार आई-वडील जवळून पैसे मागण्यास हि लाज वाटते.

आजच्या या युगात लोक हे खूप मार्गाने पैसा हा कमावत आहे, परंतु कोणीही आपला पैसा कमवायचा मार्ग Share करत नाही, कारण प्रत्येक जन हा स्वतःचा स्वार्थ पाहत आहे. जसे काही लोक हे Job करून तर काही लोक हे Business करून पैसा कमावत असता, पण तिसरा जो मार्ग असतो तो बहुतेक कमी लोकांना माहित असतो तो म्हणजे How to make money Online In Marathi?

तर काही मित्र खोट वाटत असेल कि make money Online In Marathi? हि पैसे कमावले जाता का कारण हे आपल्याला न तर कोणी शिक्षक शिकवत तर नाही आई-वडील शिकवत कारण हा असा मार्ग आहे कि तुम्ही घर बसल्या पैसा कमवू शकता.

न डिग्री ची आवशकता असते येथे फक्त Talent पाहिजे. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल कि आमच्यात तर काहीच talent नाही mag आम्ही पैसा कसा कमवू. तर मित्रानो मी तुम्हाला सांगू इच्छी तो कि ईश्वर हा प्रत्येकाला काही न काही शिकवून खाली पाठवतो. फक्त विश्वास ठेवा स्वतःवर आणि काम करायला लागा.

आता तुम्ही विचार करत असला कि आम्ही काम तर करू पण आम्ही येथून किती पैसे हे कमवू शकतो, Online paise kase kamavayache कारण प्रत्येक व्यक्ती हि फुकट काय काम करणार नाही, तुम्ही How to make money Online ने तुम्ही जो Job करता त्या पेक्षा काही पट्टीने पैसे कमवू शकता. कारण जेवादी मेहनत तेवढा पैसा आपण online कमवू शकता.

Online paise kase kamavayache
Online paise kase kamavayache

Online पैसे कमवायचे मार्ग

1Blogging
2Youtube
3Affiliate Marketing
4Online Tuition
5Freelencing

Blogging वरून पैसे कसे कमवायचे?

तर मितांनो Internet वरून पैसा कमवायचा विचार केला तर सर्वात पहिले म्हणजे Blogging आहे. कारण जगात google वर पहिल्या क्रमांकावर येते search मध्ये. google वर दररोज लोक काहीना काही search करतात. आणि त्यांना त्या प्रश्नाचा उत्तर देण्यास bloggger बसलेले असतात. blogger चे तेच काम असते कि लोक काय search करत आहे.

त्यावर एक proper artical लिहिणे, आणि लोकांचे प्रश्नाचे उत्तर देणे. यामुळे लोकांचे हि प्रश्न दूर होतात आणि blogger हि पैसा कमावता. यासाठी तुमच्या जवळ फक्त दोन skill असणे गरजेचे त्या आहेत. त्या आहेत म्हणजे पहिली आपण कोणत्याही field मध्ये smart असणे आणि दुसरी म्हणजे writing skill असणे गरजेचे असणे फार महत्वाचे आहे.

पण या skill नसतील तर हि तुम्ही blogging करू शकता. आणि blogging करून पैसा छापू शकता. Online paise kase kamavayache यासाठी फक्त थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. blogging सुरु करण्या आधी कोणती तरी एक field निच्छित करणे फार आवश्क आहे. आणि त्या field बद्दल तुम्हाला चांगली माहिती असणे फार आवशक आहे. मग तुम्ही blogging free मध्ये सुरु करू शकत आणि त्यासाठी तुम्हाला blogger.com जाऊन एक ब्लोग बनवून पैसा कमवू शकता.

blogger वरून पैसे कमावण्याचे प्रकार

1) Advertising : खूप साऱ्या company आपल्या ad या आपल्या blog वर दाखतात. त्यासाठी ते adword जातात तेथे ad लावण्यास पैसे देतात. आणि मग adsence आपल्या blog वर ad दाखवते आणि त्या ad चे पैसे आपल्याला देतात.

2) Affiliate Marketing : हे आहे कि आपण दुसर्याचे product हे sell करणे आणि त्याचे आपल्याला काही कॅमिषम मिळते. यासाठी सुप्रसिद आहे ते म्हणजे Amozon आणि Flifkart सारख्या कंपनी आपण यांचे product sell करून आपल्याला ते त्यामागे काही कमिशन देतात.

3) Sponsored Post : जेव्हा आपला blog हा थोडा प्रसिद होतो. म्हणजेच आपल्या blog वर थोडा traffic येतो तेव्हा आपण दुसर्या कंपनीचे product sell करून हि आपण पैसा कमवू शकतो.

youtube वरून पैसा कसा कमवायचा?

youtube कोणाला नाय माहिती कारण youtube हा जगात सर्वात जास्त search मध्ये 2rd येतो. आणि येथे आपल्याला artical लिहायचे नसता तर येथे आपल्याला video बनवायचे असतात. आणि आपण जे video बनवतो त्या video ला काही वेळे नंतर ad लागतात आणि त्याचे आपल्याला पैसे मिळतात.

आता म्हणजे youtube वरून पैसा कमावण्यासाठी कोणत्या skill ची गरज असते. येथे तुम्हाला फक्त talent पाहिजे. येथे तुम्हाला blogging सारखे seo ची गरज नसते. तुमच्यात कोणतेही talent असेल तर तुम्ही येथे विदेओ बनवून पैसा हा कमवू शकता.

1) AdSense: youtuber लोकांचा mean sorce adsence असतो याच्याने ते पैसा कमावतात. आपण जे video बनवतो त्या video वर adsence ad लावते आणि त्या ad चे पैसे हे मिळत असतात.

2) Sponsored Video: जर तुमचा channel हा खूप प्रसिद झाला तर तुम्हाला company हे product चे review करण्याचे पैसे देणार आणि त्यानुसार तुम्ही खूप पैसे कमवू शकता.

3) Affiliate Marketing: आणि तुम्ही जर कोणत्याही product चे review करत असला तर तुम्ही त्याची लिंक देऊन पैसे कामु शकता.

Affiliate Marketing ने पैसा कसा कमवायचा?

Affiliate Marketing हा असा प्रकार आहे कि तुम्ही येथून इतका ओपैसा कमवू शकता कि तुम्ही स्वप्नात हि कधी विचार नसेल केला. Online paise kase kamavayache कारण येथे फक्त तुमच्या जवळ audience पाहिजे, आणि तुम्हाला फक्त एक काम करायचे आहे जस Amozon झाल flipkart सारख्या मोठ मोठ्या कंपनीचे product sell करायचे आणि त्याचे तुम्हाला कमिशन मिळणार.

Online Tuition ने पैसा कसा कमवायचा?

आता या करोना नंतर online tuition चे scope खूप वाढले आहे. कारण आजचे मुले हे Book मधून वाचण्या एवजी online शिकण्यात खूप interested असतात. त्यामळे तुम्ही या संधीचा वापर करून student ला blog वर नाही तर youtube वर शिकाऊ शकता आणि पैसा कमवू शकता.

Freelencing वरून पैसा कसा कमवायचा?

Freelencing हे असं काम आहे कि लोक आज घरी बसल्या बसल्या लाखो रुपये कमावत आहे. यात तुमच्यात कोणताही skill असेल तर तुम्ही toptal,upwork आणि people per hour यांसारख्या website वर जाऊन लोकांना service देऊन पैसा कमवू शकता.

हे पण वाचा 

 

Leave a Comment