Nita Shilimkar Biography In marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण निता शिलीमकर बद्दल खूप काही जाणून घेणार आहोत कारण निता ही सोशल मीडिया वर सगळ्याची चाहती बनली आहे. तर प्रत्येक जन जाणून घेण्यास इच्छुक आहे.तर या लेखात तुम्हाला निताची जीवनचरित्र पाहण्यास मिळेल. तर मिञांनो यासाठी तुम्हाला खलीली लेख संपूर्ण पणे वाचा लागेल.

नीता शिलिमकर जीवनचरित्र Nita Shilimkar Biography In marathi
नीता शिलिमकर जीवन परिचय
अनुक्रमणिका
Name | Nita Shilimkar |
Nick Name | Nitu |
Famous | Instagram And Tik Tok |
Education | Graduate |
Hair Colour | Black And Brown |
Profession | Tiktoker |
Date Of Birth | 5/4/1995 |
Age | 25 year |
Birth Place | Mumbai, Maharastra |
Favorite Colour | Black |
Zodiac sign | Scorpio |
HomeTown | Mumbai, Maharastra |
Nationality | Indian |
Instagram Id | @nita_shilimkar |
Instagram Followers | 3.5M Followers |
Hobbies | Acting And Modeling |
Father Name | Don't Known |
Mother Name | Don't Known |
Religion | Hindu |
Boyfriend | Rohit |
नीता शीलिमकरचा जन्म आणि शिक्षण (Born and Edcation Nita Shilimkar)
नीता शीलिमकरचा जन्म 5 एप्रिल 1995 मध्ये मुंबई महाराष्ट्र येथे झाला. मुंबई येथे तिने प्रायव्हेट शाळेतून शालिय शिक्षण केलं. आणि पुढील शिक्षण हे मुंबई येथून मुंबई विद्यापीठातून डिग्री पूर्ण केली.
नीता शीलिमकर करियर सुरुवात (Nita Shilimkar started her career)
नीताला सुरुवातीपासून entertenment चा भाग बनायचं होत. आणि त्यांनी त्यांच्या मित्र मिळून तिने यूट्यूब वर एक चॅनेल बनवले. जो की आहे oye it’s prank आणि या चॅनेल वरील व्हिडिओ हे लोक खूप पसंत करतात. नीता ने आपल्या करिअर ची सुरुवात केली तेव्हा त्यांनी यूट्यूब आणि नंतर TikTok वर व्हिडिओ बनवला सुरुवात केली.
निता आपल्या मेहनितीने खूप फेमस झाली. नीताच्या इंस्टाग्राम वर 3.5 मिल्लियन फॉलोवर्स आहे. नीताच्या पहिला व्हिडिओ म्हणजे खूपच कमी वेळ द्यायचे पण येता हार्डवर्क करत राहिली आणि तिला नक्कीच मिळाले आता तिच्या व्हिडिओ आपण रोहितच्या या अकाउंटवर आपण पाहिल्या असतील या दोघांची जोडी म्हणजे काय नंबर 1 जोडी आहे.
नीता ही सर्व प्रकारची व्हिडीओ बनवते जसे की प्रेम कॉमेडी आणि इमोशनल अशा प्रकारच्या सर्व व्हिडिओ बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते आणि ती आत्ता पण हार्डवर्क करत आहे. आणि नीता हे इंस्टाग्राम वर जास्त आता एकटी राहते कारण की टिक टोक बंद झाल्यानंतर आता नीता रोहित अशाप्रकारचे जितके पण टिक टोक स्टार होते चे की आता कामावर आले आहे आणि आता विशिष्ट भागावर आपली क्रिएटिव्हिटी लोकांना दाखवून लोकांचे मनोरंजन करतात.
हे पण वाचा
- रोहित झिंजुर्के जीवनचरित्र
- पार्थ भालेराव जीवनचरित्र
- शरद तांदळे यांचे जीवनचरित्र
- नितीन बानगुडे पाटील जीवनचरित्र
- विनायक माळी जीवनचरित्र
- निक शिंदे जीवनचरित्र
आज आपण काय पाहिले?
तर मित्रांनो, वरील लेखात आपण Nita Shilimkar Biography In marathi पाहिली. यात आपण नीता शिलिमकर यांचा जन्म, शिक्षण आणि त्यांचे करियर बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला नीता शिलिमकर बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.
आमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.
तसेच Nita Shilimkar In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Nita Shilimkar बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली नीता शिलिमकर यांची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.
तर मित्रांनो, वरील नीता शिलिमकर या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.