निलेश साबळे जीवनचरित्र Nilesh Sable Biography In Marathi

Nilesh Sable Biography In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महाराष्ट्राच्या सेलिब्रेटी बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे निलेश साबळे. एक उतृष्ठ नाटकर कोल्हापुरातून पुणेत येतो काय? पुण्यातून मुंबई गाठतो काय? त्यानंतर महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध निवेदक होतो काय? या आयुष्यात त्याच्या आलेल्या अनेक चढ उतार एक असा सेलिब्रेटी निर्माण होतो.

ज्या दिग्दर्शनातून साकारला जाणाराला “चला हवा येऊ द्या” हा सर्वाधिक टी.आर.पी. मिळणारा शो निर्माण होतो. हा सर्व प्रवास ज्याने अनुभवला आणि महाराष्ट्रातल्या अनेक प्रेक्षकांचा चाहता झाला, तो म्हणजेच डॉ. निलेश साबळे. असा हा एक महान व्यक्ती ज्यांनी महाराष्ट्रातील अनेक लोकांच्या हृदयात जागा बनवली. तर चला मित्रांनो आपण आज अशाच व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत.

Nilesh Sable Biography In Marathi

निलेश साबळे जीवनचरित्र – Nilesh Sable Biography In Marathi

निलेश साबळे जीवनी (Nilesh Sable Biodata)

नावडॉ निलेश साबळे
जन्म तारीख३० जून, १९८६
वय२०२१ पर्यंत 3४ वर्षे
जन्मस्थान सासवड पुणे, महाराष्ट्र, भारत
जन्मगावपुणे, महाराष्ट्र
शाळा महात्मा गांधी विद्यालय, दहीवाडी
महाविद्यालयकै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय, कोल्हापूर
पात्रताएम.एस. आयुर्वेदिक औषधात
व्यवसायअभिनेता, अँकर, दिग्दर्शक, पटकथा लेखक, डॉक्टर, मिमिक्री आर्टिस्ट
पालकDon't Known
भावंडDon't Known
वैवाहिक स्थिती विवाहित
पत्नीचे नावगौरी साबळे
टीव्ही शोचला हवा येव दिया, फु बाई फू, गृहमंत्री, महाराष्ट्राचा सुपरस्टार, एक मोहर अबोल, अनेक मराठी पुरस्कार सोहळे
चित्रपट नवारा माझा भवारा, बुद्धीबल

निलेश साबळे जन्म आणि शिक्षण (Nilesh Sable Birth and Education)

३० जून १९८६ रोजी कोल्हापुरात जन्मलेला हा तरुण केवळ निवेदक नाही तर उत्तम विनोदक आहे, अभिनेता आहे, दिग्दर्शक आहे आणि सुर्न्जानिशील लेखक सुद्धा. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी असल्याने त्यांची नेहमी बदली होयची. त्यामुळे निलेशला सुद्धा बरेच दा शाळा बदलाव्या लागत असत. पण त्याच माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले ते दहावीच्या शाळेतून आणि मग महाविद्यालय तून बारावी केली. मग त्यान ग्राजुवेषण करू नाशिक गाठलं. आयुर्वेदिक अभ्यास करून त्यान ms हि पदवी गाठली. मग निलेश साबळे हा आता डॉकटर झाला.

निलेश साबळेचे अभिनय करियर सुरुवात (Nilesh Sable’s acting career begins)

पण त्याला बालपणापासून अभिनयाची आवड होती. तो अभिनयात इतका हुशार होता कि तो शाळा महाविद्यालय तो शिक्षकाची नक्कल करायचा. हि गोष्ट त्याच्या घरच्यांना, नातेवाईक आणि मित्र परिवाय यांना माहित होती. त्यामुळे त्याचा हट्ट होता निलेशने याच क्षेत्रात आपल करियर बनवावं.

पण त्यांचे वडील फार शिस्तुचे होते, ते म्हणाले कि आधी तू आपले संपूर्ण शिक्षण कर मग नंतर तू अभिनय करण्याचा प्रयत्न कर. आयुर्वेदातून ms हि पदवी घेतल्या नंतर त्याच्या वडिलांनी त्याला एक ते दीड वर्षाची मुदत दिली. मग त्याचे वडील म्हणाले कि तुझ्या कडे हि पदवी आहे आणि येणाऱ्या एक ते दीड वर्ष्या मध्ये तुला जे काही करायचे तू ते कर. आणि जर त्याच्या असफल झाला मग आपली डॉ. चा व्यवसाय करण्यासाठी सज्ज हो.

मग वडिलांच्या या सल्ल्या नुसार निलेशने मेहनत करणे सुरु केली. आणि त्याच्या कडे फार कमी वेळ होता नी जो वेळ मिळाला त्याने त्या वेळे संधीचे सोन बनावान चालू केले. तो अभिनेता होवा अशी त्याच्या आईची खूप इच्छा होती आणि त्याकडे हि संधी चालून आली होती.

महाराष्ट्राचा सुपरस्टार या  कार्यक्रमात सहभाग घेण्याची –

एक स्पर्धक म्हणून तो महाराष्ट्राचा सुपरस्टार यात सहभाग झाला. महेश मांजरे आणि सुप्रिया मंजेकर हे परीक्षकांच्या खुर्ची वर विराजमान होते. यांच्या समोर आपल्या अभिनाचे प्रदर्शन करणारा निलेश साबळे हा एक एक पायरी अस चडत गेला कि तो यात विजयी ठरला. आणि त्यानंतर त्यान मग वळून पहिलाच नाही.

 फु बाई फु – 

त्याला सर्वात पहिली संधी मिळाली ती म्हणजे फु बाई फु यांच्या निवेदकाची, आणि त्याने प्रत्येक शो मध्ये आपल्याला माहित असलेल अभिनव प्रेक्षकासमोर दाखवत राहिला. याच फु बाई फु यांच्या प्रवासात एक प्रसंग असा आला कि तेव्हाच रितेश देशमुख चा सिनेमा प्रदर्शित होणार होता. याच वेळी रितेश देशमुख यांच्या सिनेमाचे प्रदर्शन करण्यासाठी रितेश ची संपूर्ण टीम येणार होती. हे प्रोमोषण थोड वेगळ होव म्हणून झी टीवी यांनी निलेश साबळे यांच्याशी संपर्क साधला.

चला हवा येऊ द्या – 

आता निलेश साबळे कडे होते फक्त बारा तास आणि या बारा तास मध्ये कुशल बद्रिके आणि भाऊ कदम तोडकी मोडकी स्क्रीपात लिहून त्यांना एक नवा कार्यक्रम उभा केला. कार्यक्रमाचे नाव होते “चला हवा येऊ द्या” हि बारा तासाच्या प्रवास मधून तयार झालेल्या भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आणि सागर कार्नाडे यांसारख्या बराच अभियानच्या जीवनास करार ठरली.

निलेश साबळेचा दिग्दर्शनाचा प्रवास (Nilesh Sable’s journey of directing)

मग इथून सुरु झाला निलेश चा दिग्दर्शनाचा प्रवास मग तो या शो च लिखाण हि तोच करतो आणि निवेदन हि तोच करतो. आणि मग तो वेगवेगळ्या भूमिकांमधून अभिनय हि सकारात आहे. आपल्या आयुष्यात जितेंद्र जोशी आणि आदेश बंदेकर सारख्या अभिनेत्याला आपल्या समोर ठेवून आणि प्रेना घेऊन निवेदका मध्ये पहिले पावूल ठेवणाऱ्या निलेश साबळे याने अनेक कार्यक्रमात नाकाला हि केल्या आहे.

निवेदक हि केल्या आहे. आता टीव्ही वर एखादा कॉमेडी शो पूर्ण करण्याचा हा अनुभव फार दांडगा झाला आहे. अनेकासाठी निलेश साबळे हा रोल मोडल झाला आहे. लहान पानापासून अनेक नकलाकाराना पाहत असलेला हा निलेश साबळे जॉनी लेओन ला आपला आदर्श मानतो. त्याने त्यांच्या अनेक विडीओ क्लिप सांभाळून ठेवल्या आहे. शारुखन असो, भारत जाधव असो, पत्रकार निखील असो, मकरंद अनास्पुरी असो, किंवा प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांची उभे उभ नकळ करणारा हा निलेश साबळे कितेकदा पहिले आहे.

निलेश साबळे कुटुंब (Nilesh Sable family)

असा हा देखणा, कलाकार तरुण २०१० साली लग्नाच्या बिडेत अडकला.  तो त्याच्या साबोतच नाशिकच्या कॉलेज शिकणाऱ्या गौरी बरोबर विवाह केला.

पत्नी गौरी साबळे
आईDon't Known
बाबाDon't Known
भाऊDon't Known
बहिण Don't Known

निलेश साबळे सिनेमा (Nilesh Sable Cinema)

निलेश साबळे यांना सुद्धा चित्रपटात आपले नशीब आजामले. त्याला पहिला सिनेमा मिळाला तो म्हणजे ‘नवरा माझा बोवरा’ पण त्याने या अभिनव चित्रपटात अभिनव साकारला.

No.वर्ष शीर्षक
12011दुभंग
22013नवरा माझा भोवरा

निलेश साबळे दूरदर्शन (Nilesh Sable Television)

No. वर्ष शीर्षक
1२०१०महाराष्ट्राचा सुपरस्टार
2२०१०-२०१४ फु बाई फू
3२०११गृहमंत्री
4२०१२एक मोहर अबोल
5२०१४चला हवा येऊ द्या

निलेश साबळे पुरस्कार (Nilesh Sable Award)

No. पुरस्कार वर्ष
1झी मराठी उत्सव नाट्यंचा पुरस्कार2010
2झी मराठी उत्सव नाट्यंचा पुरस्कार2014
3झी मराठी उत्सव नाट्यंचा पुरस्कार2015
4झी मराठी उत्सव नाट्यंचा पुरस्कार2016
5झी मराठी उत्सव नाट्यंचा पुरस्कार2017

हे पण वाचा 

आज आपण काय पाहिले?

तर मित्रांनो, वरील लेखात आपण Nilesh Sable information in marathi पाहिली. यात आपण निलेश साबळे यांचा जन्म, शिक्षण आणि त्यांचे करियर बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला निलेश साबळे बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.

आमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.

तसेच Nilesh Sable In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Nilesh Sable बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली निलेश साबळे यांची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.

तर मित्रांनो, वरील निलेश साबळे यांचे जीवनचरित्र या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.

Leave a Comment