निक शिंदे जीवनचरित्र Nick Shinde Biography In Marathi

Nick Shinde Biography In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत की, टिक टोक वर टिक टोक स्टार ओळखले जात होती परंतु टिकटॉक बंद झाल्यानंतर आता आपण त्याला इंस्टाग्राम वर ड्रेस वर बघतो आणि त्याचे बहुतेकांना म्हणजे सगळ्यांना खूपच आकर्षित करतात कारण की त्याच्या या जास्तीत जास्त कॉमेडी असतात.

त्याच्या या व्हिडीओ मुळे तो फेमस होत आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे निखिल शिंदे त्याला आपण Nick Shinde म्हणून ओळखतो. खाली मध्ये त्याची माझी बायगो हे सॉंग खूपच प्रसिद्ध झाले आहे त्यामुळे Nick Shinde याचे चाहते अजून वाढले आहे. निलेश शिंदे याच्या इंस्टाग्राम वर व्हायरल होत आहे आणि तो दिवसेंदिवस पॉप्युलर होत आहे.

तर मित्रांनो आपण या लेखात आपण जाणून घेऊ की Nick Shinde हा कशाप्रकारे एक सेलिब्रिटी बनला. आणि मित्रांनो या लेखात आपण Nick Shinde याचे फॅमिली किती पैसे कमवतो हे सर्व पाहू.

Nick Shinde Biography In Marathi
Nick Shinde Biography In Marathi

 

निक शिंदे जीवनचरित्र Nick Shinde Biography In Marathi

निक शिंदे जीवन परिचय 

नाव निखील सुरेश शिंदे
वाढदिवस5 मार्च 2002
वय 19 year
लिंग पुरुष
उंची 5 फूट 4 इंच
वजन सुमारे 51 किलो
राष्ट्रीयत्व भारतीय
प्रोफेशनसोशल मीडिया स्टार
वांशिकतामराठी
इंस्टाग्राम@nickshinde01

निक शिंदे याचे जन्म आणि शिक्षण (Birth and education of Nick Shinde)

Nick Shinde म्हणजेच निखिल सुरेश शिंदे हे त्याचे संपूर्ण नाव आणि 5 मार्च 2002 या साली झाला. Nick Shinde याचे वय 19 वर्ष पूर्ण झाली आहेत.निलेश शिंदे यांनी आपली सुरुवात बारावी झाल्यानंतर चार महिने असतात तेथून केली होती आणि चार महिन्यानंतर त्याला फेमस मिळू लागले.

मराठीत माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा… Click Now

निक शिंदे करियर सुरुवात (Nick Shinde Biography In Marathi)

सुरुवातीला Nick Shinde हा आपली व्हिडिओ बहिणी सोबत आई आणि आजी बाबांसोबत बनवत असे आणि यानंतर तो फेमस होत गेला. निक शिंदे च्या कॉमेडी मुळे जास्तीत जास्त फेमस आहे.

तर मित्रांनो आपण पाहिले असेल की जे पण लोक कोणत्या क्षेत्रात फेमस होतात तर ते लोक खूप कष्ट घेतात म्हणजे चार चार पाच पाच वर्ष कष्ट घेऊन ते या ठिकाणावर पोहोचतात पण Nick Shinde हा असा व्यक्ती आहे ज्याने फक्त एका वर्षात खूप फेमस झाला आणि तो मिस्टर कामावर टिक टोक वर तसेच त्याच्या सर्व फोटो अँड व्हिडिओ या ट्रेनिंग वर असतात.

निक शिंदे यांची पहिली व्हिडिओ जी ट्रेनिंग ला गेली होती ती त्याने त्याच्या बहिणी सोबत भाऊ कदम च्या आवाजा वर बनवली होती आणि ही व्हिडिओ एप्रिलमध्ये बनवली होती. नितीन शिंदे याची सर्वात पहिली व्हिडीओ त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे पाच मार्च रोजी बनवली होती त्याला वाटलं की आपल्या ही एक्टिंग चा किडा आहे तो आपण लोकांसमोर आणला पाहिजे आणि त्याने 5 मार्च पासून व्हिडीओ बनवण्याचा सुरुवात केली.

आणि त्यांनी तिची पहिली व्हिडिओ बनवली होती ती हेराफेरी डायलॉग वर होती. Nick Shinde याच्या पहिल्या व्हिडिओ होता त्यापासून तर आजच्या आपण व्हिडिओ आहेत त्या सर्व म्हणायला गेलं तर एकच आहे मग पहिले जशा होत्या तशाच व्हिडिओ फक्त कॉलिटी चेंज झाली. अनेक शिंदे यांच्या कॉमेडी व्हिडिओ लोकांचे मन जिंकून घेतले.

निक शिंदे याने डान्स ची सुरुवात ही त्याने एका हळदीपासून केली होती कारण तो हळदीत नाचायला गेला होता आणि त्याने पाहिले की सर्व जण आपले हात वर करतात. पण हा तोडकर यांचे पोट वरचा प्रत्येक कोणाला दिसत नाही मग त्याने काय केलं त्यावेळेस हे गाणं ट्रेनिंग होत जे की होतं तडप तडप के इस दील से तर मित्रांनो या सांगतो मी घरी जाऊन रात्री एक व्हिडिओ बनवला.

आणि त्या व्हिडिओ ला पाच लाखाहून जास्त लाईक दिले. आणि अशाप्रकारे निक शिंदे यांना फॅमिली कडून खूप चांगल्या पद्धतीने सहकार मिळाला. Nick Shinde याला त्याच्या आजोबांचा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य मिळाले आणि अशाप्रकारे निक शिंदे हा फेमस होत होता आणि फेमस होत राहिली तरी या प्रकारे मित्रांनो तुम्ही मी तुमची एक ओळख निर्माण करू शकता.

हे पण वाचा 

आज आपण काय पाहिले?

तर मित्रांनो, वरील लेखात आपण Nick Shinde Biography In Marathi पाहिली. यात आपण निक शिंदे यांचा जन्म, शिक्षण आणि त्यांचे करियर बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला निक शिंदे बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.

आमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.

तसेच Nick Shinde In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Nick Shinde बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली निक शिंदे यांची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.

तर मित्रांनो, वरील निक शिंदे या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.

Leave a Comment