हनुमान चालीसा Hanuman chalisa in Marathi

Hanuman chalisa in Marathi नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण पाहणार आहेत हनुमान चालीसा. कारण आज काळाच्या या युगात आपाल्या कडे वेळच नाही आहे कि आपण एका दुकानात जाऊ आणि एक हनुमान चालीसा विकत घेऊ.

तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल कि आजकालचे युग हे इंटरनेट चे झाले आहे कारण आज काळाच्या युगात आपल्याला दुकानात जायची गरज नाय कारण तीच वस्तू आपल्याला google वर मिळते. आजच्या या लेखात आपण हनुमान चालीसा पाहू या.

हनुमान हे आपल्या भारतातील सर्वात लोक प्रिय देवता आहे. तुम्हाला तर माहितीच असेल कि भारतात असे एक पण गाव नाही कि तिथे हनुमान यांचे मंदिर नाही. तरुण वयातील मुलांमध्ये त्यांची जास्त लोकप्रियता आहे कारण त्यांच्या समर्थ, शहाणपणा आणि ज्ञानामुळे आहे, तो या सर्वंच देणारा आहे.

जे कि तरुणांना सर्वात जास्त मिळणे आवश्यक आहे, हे सर्व मिळण्यासाठी सोपा उपाय म्हणजे तुळशीदास यांनी रचलेल्या हनुमान चालीसा याचे दररोज किंवा शनिवारी पठण करणे. तर चला मित्रांनो आता आपण पाहू या हनुमान चालीसा.

हनुमान चालीसा म्हणजे काय? 

हनुमान चालीसा हि हनुमानजीं यांना संबोधित केलेले एक भक्ती स्तोत्र आहे. हनुमान चालीसा हि 16 व्या शतकात अवधी भाषेत संत तुलसीदास यांनी लिहिली आहे. संत तुलसीदास यांनी हरिद्वारच्या कुंभमेळ्यात समाधी राज्यात हनुमान चालीसाची रचना केली असे म्हटले जाते.

या रचनेत भगवान हनुमानाच्या स्तुतीसाठी 40 श्लोक आहे. हनुमान चालीसा हनुमान यांच्या स्तुतीसाठी सर्वात लोक प्रिय स्तोर्त् मनाला जातो. आणि रोज कोट्यावधी लोक हनुमान चालीसाचे पठन करतात. हनुमान चालीसा मध्ये भगवान रामाचे वर्णन सुंदर प्रकारे केला आहे.

हनुमान चालीसाचे फायदे काय आहे? 

चालीसा हा एक चौपासी मंत्र प्रकार आहे. ज्याचा आपलाल्या विधी परीस्थित फायदा होतो. हनुमान आपल्या जीवनाचे एक देव मानले जातात, त्यांची उपवासान केले तर आपले आयुष्य वाढते. वाढलेली चैतन्य आम्हाला आपल्यातील भीती, अविश्वास, शंका दूर करून काहीही करण्याचा आत्मविश्वास देते. म्हणून प्रत्येकाने हनुमान चालीसा गायली पाहिजे.

हनुमान चालीसा (Hanuman Chalisa In Marathi)

॥ दोहा ॥

श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि ।

बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि ॥

बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन-कुमार ।

बल बुधि बिद्या देहु मोहिं हरहु कलेस बिकार ॥

 

॥ चौपाई ॥

जय हनुमान ज्ञान गुन सागर ।

जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥०१॥

 

राम दूत अतुलित बल धामा ।

अंजनी-पुत्र पवनसुत नामा ॥०२॥

 

महाबीर बिक्रम बजरंगी ।

कुमति निवार सुमति के संगी ॥०३॥

 

कंचन बरन बिराज सुबेसा ।

कानन कुण्डल कुंचित केसा ॥०४॥

 

हाथ बज्र और ध्वजा बिराजै ।

काँधे मूँज जनेऊ साजै ॥०५॥

 

संकर सुवन केसरी नंदन ।

तेज प्रताप महा जग बन्दन ॥०६॥

 

बिद्यावान गुनी अति चातुर ।

राम काज करिबे को आतुर ॥०७॥

 

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया ।

राम लखन सीता मन बसिया ॥०८॥

 

सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा ।

बिकट रूप धरि लंक जरावा ॥०९॥

 

भीम रूप धरि असुर सँहारे ।

रामचन्द्र के काज सँवारे ॥१०॥

 

लाय संजीवन लखन जियाये ।

श्रीरघुबीर हरषि उर लाये ॥११॥

 

रघुपति किन्ही बहुत बड़ाई ।

तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥१२॥

 

सहस बदन तुम्हरो जस गावैं ।

अस कहि श्रीपति कंठ लगावैं ॥१३॥

 

सनकादिक ब्रम्हादि मुनीसा ।

नारद सारद सहित अहीसा ॥१४॥

 

जम कुबेर दिगपाल जहाँ ते ।

कबि कोबिद कहि सके कहाँ ते ॥१५॥

 

तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा ।

राम मिलाय राज पद दीन्हा ॥१६॥

 

तुम्हरो मंत्र बिभीषन माना ।

लंकेस्वर भए सब जग जाना ॥१७॥

 

जुग सहस्त्र जोजन पर भानु ।

लील्यो ताहि मधुर फल जानू ॥१८॥

 

प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं ।

जलधि लाँघि गये अचरज नाहीं ॥१९॥

 

दुर्गम काज जगत के जेते ।

सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥२०॥

 

राम दुआरे तुम रखवारे ।

होत न आज्ञा बिनु पैसारे ॥२१॥

 

सब सुख लहै तुम्हारी सरना ।

तुम रच्छक काहू को डर ना ॥२२॥

 

आपन तेज सम्हारो आपै ।

तीनों लोक हाँक तें काँपै ॥२३॥

 

भूत पिसाच निकट नहिं आवै ।

महाबीर जब नाम सुनावै ॥२४॥

 

नासै रोग हरै सब पीरा ।

जपत निरन्तर हनुमत बीरा ॥२५॥

 

संकट तें हनुमान छुडावे ।

मन क्रम बचन ध्यान जो लावै ॥२६॥

 

सब पर राम तपस्वी राजा ।

तिन के काज सकल तुम साजा ॥२७॥

 

और मनोरथ जो कोई लावै ।

सोहि अमित जीवन फल पावै ॥२८॥

 

चारो जुग परताप तुम्हारा ।

है परसिद्ध जगत उजियारा ॥२९॥

 

साधु सन्त के तुम रखवारे ।

असुर निकन्दन राम दुलारे ॥३०॥

 

अष्टसिद्धि नौ निधि के दाता ।

अस बर दीन जानकी माता ॥३१॥

 

राम रसायन तुम्हरे पासा ।

सदा रहो रघुपति के दासा ॥३२॥

 

तुम्हरे भजन राम को पावै ।

जनम जनम के दुख बिसरावै ॥३३॥

 

अन्त काल रघुबर पुर जाई ।

जहाँ जन्म हरिभक्त कहाई ॥३४॥

 

और देवता चित्त न धरई ।

हनुमत सेही सर्ब सुख करई ॥३५॥

 

संकट कटै मिटै सब पीरा ।

जो सुमिरे हनुमत बलबीरा ॥३६॥

 

जय जय जय हनुमान गोसाईं ।

कृपा करहु गुरुदेव की नाईं ॥३७॥

 

जो सत बार पाठ कर कोई ।

छूटहि बन्दि महा सुख होई ॥३८॥

 

जो यह पढ़ै हनुमान चालीसा ।

होय सिद्धि साखी गौरीसा ॥३९॥

तुलसीदास सदा हरि चेरा ।

कीजै नाथ हृदय मह डेरा ॥४०॥

|| दोहा ||

पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।

राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप॥

 

हे पण वाचा 

आज आपण काय पाहिले?

तर मित्रांनो, वरील लेखात आपण Hanuman Chalisa information in marathi पाहिली. यात आपण हनुमान चालीसाचे फायदे आणि त्यांचा उपयोग कसा करावा? या बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला हनुमान चालीसा बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.

आमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.

तसेच Hanuman Chalisa In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Hanuman Chalisa बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली हनुमान चालीसा यांची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.

तर मित्रांनो, वरील हनुमान चालीसा या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.

Leave a Comment