गुढीपाडवाची संपूर्ण माहिती – Gudipadawa Information In Marathi

Gudipadawa Information In Marathi Gudipadawa हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. मित्रानो Gudipadawa हा सण maharastra तर नव्हेच तर संपूर्ण भारतात हा सण साजरा केले जातो. अगदी आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा केला जातो, परंतु हा सण Gudipadawa म्हणजे काय आणि त्यामागील कथा काय आहे? येणाऱ्या पीडिला त्याविषयी माहित आहे का? तसही आपल्या हिंदू संस्कृतीचे आधान पाधान होत आहे.

हिंदू संस्कृतीला नाव ठेवण्यात आपण धन्य मनात आहे, मात्र लक्षात घ्या आपणच आपल्या मुला-बाळाला येणाऱ्या पीडिला आपल्या सण च आणि उत्सवाचे महत्व समजून सांगितले पाहिजे. म्हणजेच आपल्या पवित्र आणि महात्म हिंदू संस्कृती त्यांना हि पटेल. कारण आपल्याला माहित आहे प्रत्येक सण आणि उत्सावामागे एक कथा असते त्यामुळे आपण तो सण साजरा करत असतो. म्हणून आजच्या लेखात मी तुम्हाला सांगणार आहे.

Gudipadawa Information In Marathi
Gudipadawa Information In Marathi

गुढीपाडवाची संपूर्ण माहिती Gudipadawa Information In Marathi

गुढीपाडवा २०२१ मध्ये कधी आहे? (Gudi Padawa 2021 Date Marathi)

या वर्षी हि गुडीपाडवाचा सण हा १३ एप्रिल रोजी साजरा केला जाईल. या सणाला भारतच्या दक्षिणे कडील भागात उगाडी म्हणतात. या सणात जे पण लोक विश्वास ठेवतात ते लोक या सणाच्या दिवशी हा सण खूप शुभ आणि महत्वाचा मानतात. पूर्वीचे लोक म्हणतात कि भगवान ब्रामाने हा विश्व खूप वर्षापूर्वी याच दिवशी बनवला होता. असे म्हटले जाते कि हा सण पहिल्या युगोसून म्हणजेच सत्यायुगापासून सुरु झाला आहे.

गुडीपाडवा का साजरा केला जातो? (Gudipadawa Information In Marathi)

मित्रांनो तस पाहिलं तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच चैत्र महिन्यातला पहिला दिवस हिंदू नववर्ष हे सुरु होत आणि नवीन वर्षाचे लोक ज्या प्रकारे स्वागत करतात अगदी त्याप्रकारे सुद्धा हिंदू धर्मीय लोक सुद्धा साजरे करतात. आणि स्वागत करण्याची पद्दत म्हणजेच Gudipadawa होय.

प्रत्येक जन आपल्या दारासमोर एक उंच काठी रोवतो, या उंच काठीला गुढी असे मानले जाते. हिंदू धर्मानुसार गुढी हे विजयाचे प्रतिक आहे. ज्या घरासमोर गुढी असते त्या लोकांना विजय मिळते. अनेक गोष्टीवर लाग असेल असुर असेल या दुर्गुनावर आपण विजय मिळवायचा असतो. या विजयाचे हे प्रतिक आहे.

आपण जे काम करतो त्या कामामधून सुख आणि समृद्धी याविसाठीच प्रतिक म्हणजे हि गुढी असते. वेधंग गोष्टी नावाचा एक ग्रंथ आहे, या ग्रंथानुषार वर्षात साडे तीन शुभ मुह्र्त असते, या साडे तीन मुहता पैकी या साडेतीन मुहर्ता पैकी शुभ मुहर्त पैकी एक मनाला जातो.म्हणून या दिवशी लोक विविध प्रकारचे खरेदी करतात.अनेक शुभ कार्यांना या दिवशी सुरुवात केली जाते.

गुढी उभारण्यास सुरुवात (Gudipadawa Information In Marathi)

महाभारत काळात तर उपरीचत नावाचा राजा होता, आणि त्याला इंद्र देवाने एक कालाकाची काठी दिली होती.  इंद्र चा आदर करावा म्हणून राजाने ती काठी त्याच्या महालासमोर गाडली. काठीची विधिवत पूजा केली. हा जो दुसरा दिवस जो होता तो हिंदूंच्या नववर्षाचा नवा दिवस होता. या राजाने जशी ती कठो रोवली होती, त्या प्रमाणे बाकी हि राजांनी अश्या काठ्या रोवल्या आणि त्यावर एक वस्र आणि फुलांच्या माळा घातल्या.

अश्या प्रकारे त्या काठीची पूजा होऊ लागली आणि यालाच गुडीपाडवा असे म्हणले जाऊ लागले. म्हणून या सणाची सुरुवात तेव्हा पासून झाली. याबाबत अश्या काही कथा आहेत कि ज्या आपण आपल्या मुला बाळांना त्या सांगायला हव्यात.

गुढीपाडवा मागील कथा (Gudipadva previous story)

आपल्यांना माहित आहे कि प्रभू श्री राम कृष्ण यांना १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला होता. होय देव असून सुद्धा. प्रभू राम यांचे म्हण असे होते कि लोकांमध्ये एक आदर्श निर्माण व्होवा.येणाऱ्या पिढ्यांना आदर्श जगन हे कस असत ते समजाव.याच मूर्ती मार्त्न उदाहरण कोणी तरी असावे, यासाठी प्रभू राम कृष्ण यांनी आपला भाऊ लक्ष्मण आणि आपली पत्नी सीता यांच्या सबोत वनवास भोगला.

या काळा मध्ये रावण जो दृष्ट्पती होता त्याचा वध केला आणि त्याचबरोर अनेक राक्षस होते त्यांचा हि वध केला. जेव्हा ते आपल्या अयोध्या नगरीत १४ वर्ष्याचा वनवास भोगून परतले तेव्हा अयोध्येतील सर्व जनतेने त्याचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले.

त्यावेळी प्रत्येकाने आप-आपल्या घरासमोर गुढी उभारल्या. म्हणूनच पहिले सांगितले कि गुडी हे विजयाचे प्रतिक आहे. प्रभू राम यांनी या सर्व संकटावर जो विजय मिळवला त्याचे प्रतिक म्हणजेच हि Gudipadawa होय. आणि प्रत्येकाने आपल्या घरासमोर हि गुढी नक्की उभारावी.

आजुन एक कथा आहे, एक काळ असा होता कि भारतावर शक हे अत्यंत दुर्ष्ट होते आणि या शकांनी उतापक माजवला होता. मग शकाचा पराभव करण्यासाठी कुंभाराचा मुलगा होता, शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने तब्बल सहा हजार मातीचे पुतळे बनवले.होय सहा हजार सैनिकांचे पुतळे बनवले.

त्यांच्या मध्ये प्राण निर्माण करून या शाकांचा प्रभाव केले. त्या ज्या विजयामुळे सुद्धा गुडी हि उभारली जाते असे म्हटले जाते.

गुढीपाडवा मागील इतिहास (Gudipadawa Information In Marathi)

  • भगवान ब्रामादेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे म्हटले जाते.
  • भगवान श्रीराम अयोध्यात परत आले. तसेच भगवान श्रीराम यांनी रावण आणि काही राक्षसांचा पराभव करून वापस या दिवशी परतले होते.
  • शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने या दिवशी सहा हजार मातीचे बनवून त्यात जीव टाकून शाकांचा पराभव केला होता, अशी व्याख्याता आहे.
  • प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली तेव्हा पासून पूजा करायला सुरुवात केली. त्याच देवीच्या स्वरुपात सुरु केली. ती म्हणजे आदी शक्ती, आदी माता पार्वती असे मानले जाई. पार्वतीचे आणि शंकराचे लग्न हे पाडव्याच्या दिवशी ठरले. पाडव्या पासून सुरुवात होऊन लग्न हे तृतीयाला झाले. पाडव्याच्या रोजी पार्वतीचे शक्ती रुपात पूजन करतात.

हे पण वाचा 

आज आपण काय पाहिले?

तर मित्रांनो, वरील लेखात आपण Gudipadawa Information In Marathi पाहिली. यात आपण गुढीपाडवा हा का साजरा केला जातो? आणि त्यामागील इतिहास बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला गुढीपाडवा बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.

आमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.

तसेच Gudipadawa In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Gudipadawa बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली गुढीपाडवा माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.

तर मित्रांनो, वरील गुढीपाडवाची माहिती या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.

Leave a Comment