क्रिकेटची संपूर्ण माहिती Cricket Information In Marathi

Cricket Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत की क्रिकेटचा इतिहास आणि क्रिकेटचे संपूर्ण नियम तसेच काही क्रिकेटचे फॅक्ट. तर मित्रांनो आपण या लेखात क्रिकेट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ. अगदी लहान मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत सर्वांना परिचित असलेला असा खेळ म्हणजे क्रिकेट होय. या खेळाची सुरुवात सर्वात प्रथम इंग्लंडमध्ये झाली. हा मैदानी खेळ आहे.

भारतात बऱ्याच वर्षापासून क्रिकेटचा खेळ खेळायला जात आहे. तो अतिशय प्रसिद्ध आणि रोमांचक खेळ आहे. हा खेळ मुलांना खूपच आवडतो जिथे जागा मिळेल जसे की खुले मैदान रस्त्यावर आणि गल्लीत अशाप्रकारे मुलांना क्रिकेट खेळायची सवय असते. आणि हा खेळ लहान पासून तर मोठ्या माणसा पर्यंत आवडला जाणारा खेळ आहे. हा खेळ खूपच आनंद खेळायला जातो.

मित्रांनो तुम्हाला माहित आहे का भारतीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या बाकी क्रिकेट सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. लोकांमध्ये क्रिकेटची लोकप्रियता इतकी जास्त आहे की हा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी इतकी असते अशी ही गर्दी कोणत्या खेळात नसते. क्रिकेट एक असा खेळ आहे की तो व्यवसायिक पाती वर मैदानी खेळ आहे जो की आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच देशांकडून हा खेळ खेळला जातो. या मैदानी खेळांमध्ये अकरा खेळाडूंची दोन संघ असतात.

50 शतक पूर्ण होईपर्यंत क्रिकेट हा खेळ खेळला जातो. या खेळामधील नियमांचा विचार केला तर या खेळात खूपच नियम असतात जॅकी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद व मार्बल क्रिकेट क्लब शासित व निर्मित केले जातात. जसे की आपल्याला माहितीच आहे हा खेळ कसोटी सामने आणि एक दिवसीय टी-20 आंतरराष्ट्रीय सामने म्हणून ओळखला जातो. हा खेळ प्रथम सोळाव्या शतकातील दक्षिण इंग्लंडमध्ये खेळायला गेला.

Cricket Information In Marathi
Cricket Information In Marathi

क्रिकेटची संपूर्ण माहिती Cricket Information In Marathi

अनुक्रमणिका

क्रिकेट म्हणजे काय आहे (What is cricket?)

क्रिकेट का खेळ एक मैदानी खेळ म्हणून ओळखला जातो. हा एक आउटदोर खेळ आहे. क्रिकेट या खेळ्या मध्ये बॅट, बॉल आणि स्टंप हे प्रमुख मुख्य घटक आहेत. या शिवाय क्रिकेट हा खेळ खेळाला जाऊ शकणार नाही. क्रिकेट मध्ये दोन संघा दरम्यान सामना खेळता येतो. प्रत्येक संघ मध्ये ११ खेळाडू खेळू शकतात.

या व्यतिरिक्त एक खेळाडू हा राखीव असतो जर कोणी सामना खेळतांना दुखापत झाला तर तो तेच्या जागेवर खेळू शकतो. क्रिकेट मध्ये दोन अंपायरचा समावेश असतो. सर्व प्रथम टोस होतो आणि जो संघा चा कर्मधर असतो तो निवडतो फलंदाजी घेयाची का गोलंदाजी घेयाची तो ठरवतो. विशेष परिस्थिती मध्ये तिसऱ्या अंपायरचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जातो.

क्रिकेट हा खेळ दोन डावा मध्ये खेळला जातो, एक संघ फलंदाजी करतो तर दुसरा संघ गोलंदाजी करतो. पहिल्या डावात फलंदाजी करणार्‍या संघाचे मुख्य उद्दिष्ट असतात जास्तीत जास्त धावा बनवायच्या. गोलंदाजी संघाचा मुख्य उद्देश असता कि लवकर रात लवकर  फलंदाजाला बाद करणे आणि धाव रोखणे. दुसर्‍या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाकडे धाव चे टार्गेट असता जे त्यांना पहिल्या डावात खेळलेल्या संघाने दिलेले असतात तेवडे त्या दुसऱ्या संघा ने काढले पाहिजे.

मराठीत माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा… Click Now

क्रिकेटचे महत्व काय आहे (What is the significance of cricket)

शारीरिक आरोग्याबरोबरच क्रिकेटचे  देखील अनेक फायदे आहेत. कार्यसंघ कौशल्य. सहकार्य, संप्रेषण जिंकणे आणि पराभव सामना टाळणे  कसे करायचे ते शिकवतात यासारखी सामाजिक कौशल्ये. सामाजिक संवाद – नवीन लोकांना भेटण्याचा व  नवीन मित्र बनविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

क्रिकेट ची स्पर्धा हि मनोरंजनासाठी खेळली  जाऊ शकते. एकूणच तंदुरुस्ती राहण्या साठी तग धरण्याची क्षमता आणि डोळ्यांतील समन्वय विकसित करण्यासाठी क्रिकेट हा एक चांगला खेळ आहे. क्रिकेटमध्ये हार्ड बॉलचा वापर केला जातो खेळण्यासाठी. दुखापत टाळण्यासाठी संरक्षणात्मक पोशाख म्हणून घातला असतो.

क्रिकेटचा इतिहास काय आहे (What is the history of cricket?)

जगाच्या खेळायला लोकप्रियता मिळाली आहे ती म्हणजे क्रिकेट या  खेळाला. क्रिकेट हा युरोप आणि आफ्रिका तेसेच  दक्षिण आशियात राहणाऱ्या लोकांचा हा एक लोकप्रिय खेळ आहे, हा खेळ असा आहे की प्रत्येक  वयोगटातील लोक हा खेळ  सहज समजतात. क्रिकेट हा खेळ एक अतिशय प्रसिद्ध खेळ आहे जो इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण-आफ्रिका इत्यादी जगातील अनेक देशांमध्ये  क्रिकेट का खेळ खेळला जातो.

क्रिकेट हा शब्द कुठून आला (Where did the word cricket come from?)

1598 साला मध्ये क्रिकेटला क्रेकेट असेल म्हटले जायचे, पण  हे नाव मध्यम डचच्या क्रिक वरून घेतलेले आहेत . असे हि  मानले जाते कि  स्टिक जुन्या इंग्रजी क्रिक या क्रिकपासून  हे नाव बनलेले आहेत. या शब्दाचा  अर्थ बैसाखी किंवा ठीक असे आहे.

सम्युएर जॉनसंच्या इंग्रजी भाषेमधून  शब्दकोशात त्यांनी क्रिकेटचची नियुक्ती सक्सन, एक स्टिक पासून काढलेली आहेत.  इतिहासामधील क्रिकेटचा एक संभाव्य  शब्द आहे तो क्रिस्टल वरून देखील ओळखला जाऊ शकतो.

ज्याचा  शब्दाचा अर्थ चर्चमध्ये गुडघे टेकण्यास साठी वापरला जाणारा एक लांब लाईट स्टूल आहे असे मानतात. पिक्चर मध्ये त्यांनी घेतलेली  सुरुवात  क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन स्टम्प विकेट सारखा त्यांचा आकार  दिला होता.

क्रिकेट खेळाचे नियम (Rules of the game of cricket)

 • एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 षटकांचा खेळले जातात , प्रत्येक षटकात 6 चेंडू असतात, तर सामना मध्ये 300 चेंडू खेळल्या जातात.
 • पहिल्या डावात फलंदाज करण्यार नाऱ्या  संघाला 50 षटक  खेळून समोरच्या संघाला धावांचे लक्ष्य देयचे असतात.
 • 50 षटकांपूर्वी संघातील 10 खेळाडू बाद झाल्यास, त्या वेळेस त्या संघाने धावांना टार्गेट  दिले  जात  आणि पुढचा  संघ त्या डाव खेळला सुरुवात करतो ..
 • दुसर्‍या डावा मध्ये , संघाला 11 खेळाडून सोमोर  50 षटकांत धावा पूर्ण करण्याचे लक्ष्य असतात ते किती बॉल  षटके टार्गेट शकतात हे त्या संघा वर असतात कि तो कसा खेळतो
 • दुसऱ्या डावा मध्ये गोलंदाजी संघाचे मुख्य उद्दीष्ट असते कि लवकरात लवकर फलंदाजांना बाद करणे
 • दुसर्‍या डावात कमीतकमी धावा देणे गरजेचे असतात फलंदाजांना बाद करून  धावांचा  वेग नियंत्रित करण्यासाठी देण्यात आलेल्या लक्ष्यातून रोखतो.

IPL म्हणजे काय (What is IPL?)

आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग  ट्वेंटी -२०  क्रिकेट लीग  म्हणून ओळखली जाते  हि ipl भारतामध्ये  खेळली जाते. दर वर्षी मार्च ते मे या महिनांच्या कालावधीत आठ वेगवेगळ्या शहरांचे प्रतिनिधित्व करणारे आठ संघ खेळतात या ipl मध्ये खेळतात.

आयपीएल करंडक साध्य पत्कांव्न्या साठी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सन या संघा ने सर्वाधिक विजय मिळवले आहेत. मुंबई इंडियन्स नंतर येते ती चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स तिसर्‍या क्रमांकावर आहेत या दोघा संघा ने सुद्धा जास्त सामने जिंकले आहेत. आयपीएलमध्ये केवळ भारतातील खेळाडूच  खेळतात नव्हे तर इतर देशांचे खेळाडूदेखील खेळण्या साठी सहभागी होतात .

आयपीएलची घोषणा 13 सप्टेंबर 2007 रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली होती. ipl चा पहिला सामना एप्रिल 2008  साला मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी येथे खेळला गेला होता. आतापर्यंतचे  ipl हे 12 सत्रे खेळले  गेलेले आहेत. आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेबद्दल बोलायचं झालं तर आयपीएलमध्ये होणाऱ्या लिलावात प्रत्येक संघ ची  मालकांनी स्वतच्या संघा साठी 18-25 खेळाडूंची बोली लावावी लागते. प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा बेस प्राइस आधीच सेट असते प्रत्येक संघासाठी 8 विदेशी खेळाडू घेणे अनिवार्य असतात .

IPL मध्ये किती टीम संघ असतात (How many teams are there in IPL?)

मुंबई इंडियंस (Mumbai Indians) :-

बीसीसीआयने सप्टेंबर 2007 साला  मध्ये इंडियन प्रीमियर लीगची स्थापना केली होती. 2008 साला मध्ये टी-ट्वेंटी-मुक्बारा म्हणजेच ipl ला सुरवात झाली होती. जानेवारी 2008 मध्ये बीसीसीआयने  ipl सामने खेळासाठी आठ संघांची  निवड करण्यात आली केली.

मुंबई संघाचे हक्क रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला यांचा कडे होते त्यांनी मुंबई इंडियन्स या संघा ला 111.9 दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतले. आयपीएल मधली ही सर्वात माघगडी टीम आहे ती म्हणजे मुंबई इंडियन्स रिलायन्स इंडिया लिमिटेडचे ​​मालक म्हणजे  मुकेश अंबानी यांच्याकडे 10 वर्षे पासून मुंबई इंडियन्स या संघा चा त्यांच्या कडे हक्क आहे.

या आयपीएल खेळाचा प्रथम लिलाव 2008 साला मध्ये झाला होता. या मुंबई इंडियन्स च्या संघा मध्ये सनथ जयसूर्या, हरिभजन सिंग, शॉन पोलॉक, लसिथ मलिंगा आणि रॉबिन उथप्पा यासारख्या असे अनेक दिगाज खेळाडूंचा समावेश आहेत.

त्या वेळी सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स हे या संघाचे कर्णधार साठी त्यांची निवड करण्यात आली होती आणि प्रशिक्षकपदी साठी लालचंद राजपूत यांची  हि नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी सचिन सराव दरम्यान करतांना ते जखमी झाले होते आणि आता मुंबई इंडियन्स च्या कर्णधार पदाची जबाबदारी त्यांनी हरभजन सिंगवर टाकली .

यंदा च्या वर्षी मुंबई इंडियन संघात सहभाग  घेतलेल्या सर्व खेळाडूंची नावे हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, क्रुणाल पांड्या, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, आदित्य तारे, सुचित रॉय, धवल कुलकर्णी, क्विंटन डिकॉक, केरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिशेल मॅकक्लेघेन, ख्रिस लिनन , सौरभ तिवारी, नॅथन कुलपेटर नाईल, मोसिन खान, दिग्विजय देशमुख.

चेन्नई सुपर किंग ( Chennai Super King ) :-

IPL मध्ये CSK सामना हारो किव्हा जिंको पण लोक सर्वात जास्त CSK  संघाचे चे fan आहे. कारण लोक सामना  बघाय पेक्षा फक्त माहीला बघायला येत असतात. csk हि IPL  सीजन मध्ये खूप चांगली कामगिरी करत असते कारण या टीम चा धोनी कर्मधार पदी आहेत.

धोनी आणि रैना हे  सुपर किंग्ज संघा चे बळकट खेळाडू असून ते संघ जिंकावायला आपला प्रति साद देतात.केदार जाधव हा एक तरुण उत्कृष्ट खेळाडू असून ज्याच्या चांगल्या कामगिरीमुळे चेन्नईच्या संघात त्याला स्थान मिळाले आहेत. याशिवाय हरभजन सिंग देखील अष्टपैलू खेळाडू म्हणून चेन्नईच्या संघात दाखल झालेला आहे. हरभजन 2008 साला पासून मुंबई इंडियन्सकडून खेळत होता, पण या मोसमात चेन्नईने हरभजनला चेन्नई च्या संघा मध्ये त्याला विकत घेतलं आहे.

ड्वेन ब्राव्हो अष्टपैलू म्हणून पुन्हा एकदा सुपर किंग्ज संघा मध्ये सामील होणार आहेत. ब्राव्हो 2011 साला ते 2015साला पर्यंत तो  या कालावधीत चेन्नई संघा मधला एक भाग होता. याशिवाय स्टीफन फ्लेमिंगला पुन्हा एकदा चेन्नईचा संघा च्या व्यवस्थापक म्हणून नियुक्त केली गेली होती.

चेन्नई सुपर किंग संघाच्या काही खेळाडूंचे नावे ती त्या संघा काढून खेळतात एमएस धोनी, शार्दुल ठाकूर, केएम आसिफ, दीपक चहर, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, हरभजन सिंग, एन. जगदीशन, मोनू कुमार, मिशेल सॅटनर, रवींद्र जडेजा, लुंगी नागीदी, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रुतूराज गायकवाड, मुरली विजय, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, पियुष चावला, जोश हेझलवुड, साम करन, राई किशोर हे सर्व खेळाडू सुपर किंग या संघाचा एक भाग आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स (kolkata night riders ) :-

कोलकत्ता नाइट राइडर हा संघा  IPL मधील सुप्रसिद्ध संघांपैकी एक संघा आहे. हा संघ ipl  लीगमध्ये पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताचे प्रतिनिधित्व करत आहे. कोलकाता नाईट रायडर्स या संघाची स्थापना 2008 साला मध्ये झाली आहेत. या टीमची मालक बॉलिवूडचा प्रसिद्ध स्टार शाहरुख खान आहे.

या संघाचे होम ग्राउंड ईडन गार्डन्स हे स्टेडियम असून हे भारता चे एक मुख्य स्टेडियममध्ये मोजले जाते. आयपीएला  सुरुवात झाल्या  2008 पासून हा संघा ipl मध्ये खेळत आहेत. या वर्षातील या संघाची किमंत  एकूण 75.09 मिलियन डॉलरची इतकी आहे.आतापर्यंत दोनदा आयपीएलचा खिताब या संघा ने जिंकला आहेत. कोलकाता नाईट राइडर या संघाचा पहिला कर्णधार सौरभ गांगुली हा होता.

त्यावेळी ब्रॅंडन मॅक्युलम हा संघाचा उप-कर्णधार होता. आणि दरम्यान काही काळात काही कारणास्तव कर्णधार नसताना त्याने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली होती. 2008 साल  ते 2010 साल  या काळात पर्यंत हा संघ आयपीएलचा  एक कमकुवत संघ म्हणून मानला जात होता.

2011 साला मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वा खाली  या संघाची परिस्थिती बरीच सुधारली होती. गौतम गंभीरच्या नेतृत्वात करत असताना जॅक कॅलिसहे या संघाचे उपकर्णधार पदी होते. 2011 ते 2016 या काळात पर्यंत गौतम गंभीरच्या नेतृत्वात हा संघा अत्यंत चांगला कामगिरी करू  लागला होता.

सन 2017 मध्ये हा संघ पुन्हा एकदा गौतम गंभीरच्या नेतृत्वात खेळला. मग त्यावेळी संघाचे उपकर्णधार पदी सूर्यकुमार यादव होता. 2018 या साला पासून कोलकाता नाईट रायडर्सचा या टीम चा कर्णधार पदी म्हणून दिनेश कार्तिक निवड आयपीएलच्या अकराव्या मोसमात करण्यत आली होती.

मागील काही सामन्य ण साठी कार्तिक गुजरात लायन्स या टीम कडून खेळत होता. कोलकाता नाइट रायडर्स या संघाचे  मालक भारतातील तीन नामांकित व्यक्ती आहे  शाहरुख खान, जूही चावला आणि जय मेहता हे तीन सेलेब्रिटी सुद्धा आहेत आणि मालक देखील आहेत. शाहरुख खान आणि जूही चावला हे दोघ हिंदी सिनेमाचे फिल्मी स्टार देखील आहेत.

जय मेहता हे जूही चावला पती आहे आणि ते खूप मोठे उद्योगपती पण आहे. या संघाचे शाहरुख खानचे 55 टक्के शेअर्स आहेत, तर जूही चावला आणि जय मेहता या दोघांचे 45 टक्के शेअर्स  या टीम मध्ये आहेत. या टीम हे काही खेळाडू आहे ती या टीम साठी खेळतात निखिल नाईक, प्रवीण तांबे, टॉम बंटन, ख्रिस ग्रीन, एम. सिद्धार्थ, वरुण चक्रवर्ती, राहुल त्रिपाठी, पॅट कमिन्स, इयन मॉर्गन, रिंकू सिंग, सिद्धेश लाड, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, कमलेश नगरकोटी, हॅरी गार्नी, संदीप वॉरियर, नितीश राणा, लकी फर्ग्युसन, शुभमन गिल, कुलदीप यादव, सुनील नरेन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) :-

RCB टीमची स्थापना 2008 साला मध्ये झाली आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हि  टीम IPL मध्ये तीन वेळेस फायनल पर्यंत पोह्चीली आहे. पण हि टीम अजून पर्यंत एक पण कप जिंकलेली नाही आहेत. या टीम चा कॅपाटन विराट कोहली असल्या मुळे या टीम चे लाखो फोल्लोवेर आहेत.

या टीम मध्ये मोठे मोठे खेळाडूंचा सहभाग असल्या मुळे हि टीम नेहमी चर्चे असते. एक काळ असा होता कि RCB टीम चा मालक विजय मल्ल्या होता. आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयोजित (BCCI) केलेली एक स्पर्धा आहे. हि स्पर्धा 2008 साला सुरू झाली आहेत.  RCB या संघांचा 20 फेब्रुवारी 2008 रोजी मुंबई येथे लिलावासाठी प्रस्ताव सुरु झाला होता.

विजय मल्ल्यने बंगळुरू संघावर  111.9 दशलक्ष डॉलर्सची खरेदी केलेली आहेत. 20 फेब्रुवारी 2008 रोजी या संघांचा पहिला लिलाव झाला होता आणि तेव्हा फक्त राहुल द्रविड हाच सर्वात जास्त महाघडा खेळू होता त्याचा वर सर्वात जास्त बोली लागली होती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने.

हे सर्व खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या टीम साठी खेळतात. शाहबाज अहमद, डेल स्टेन, पवन देशपांडे, केन रिचर्डसन, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, आरोन फिंच, विराट कोहली, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, देवदत्त पद्धिकल, गुरकीतसिंग मान, उमेश यादव, पवन नेगी, मोहम्मद सिराज, पृथ्वी पटेल, एबी डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, मोईन अली.

दिल्ली कॅपिटल ( Delhi Captail ):-

दिल्ली कॅपिटलस (पूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स म्हणून ओळखली जात होती. इंडियन प्रीमियर लीगची  म्हणजेच ipl मध्ये फ्रँचायझी क्रिकेट टीम (आयपीएल) मध्ये दिल्ली शहराचे प्रतिनिधित्व करते. २०१६ साला मध्ये गौतम गंभीरने इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटलस या संघा च  कर्णधार पद  सोडला, त्यांनतर  श्रेयस अय्यर हे या टीम चे  नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे होती. दिल्ली डेअरडेव्हिल्स  इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रँचाइजी क्रिकेट मधल्या आठ संघान पायकी हा एक संघ  आहे.

2008 साला पासून या टीम ची नियुक्ती करण्यात आली होती. दिल्ली कॅपिटल या टीमचा मलिक आहे जीएमआर ग्रुप.दिल्ली कॅपिटल हि टीम आयपीएलच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली नसली तरी, 2008 आणि 2009 च्या उपांत्य फेरीत प्रवेसा पर्यंत हि टीम आता परंत पोहचली आहेत.

ही टीम 2012 मध्ये प्ले ऑफमध्ये पोहोचली होती. या टीम चे हे खेळाडू आहेत या टीम साठी ते खेळतात शिमरॉन हेटमायर, ललित यादव, मार्कस स्टॉयनिस, तुषार देशपांडे, मोहित शर्मा, एलेक्स कैरी, क्रिस वोक्स, जेसन रॉय, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, अक्षर पटेल, कीमो पॉल, कगिसो रबाडा, आवेश खान, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, संदीप लामिछाने, ऋषभ पंत, शिखर धवन, पृथ्वी साव, श्रेयस अय्यर.

पंजाब किंग्स (Punjab Kings ) :-

किंग्ज इलेव्हन पंजाब हा इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल मध्ये खेळली जाणारी हि टीम  पंजाब.या टीम चे मलिक बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा, वाडिया ग्रुपच्या नेस वाडिया, मोहित बर्मन आणि डाबर कंपनीचे करण पॉल हे आहे. 2008 साला मध्ये या टीम ची स्थपना करण्यत आली होती.

सध्या  या संघाची  कर्णधार पदी निवड म्हणून लोकेश राहुल आहे.याआधी  युवराज सिंग आणि वीरेंद्र सेहवाग हेदेखील  या संघाचे कर्णधार पदी म्हणून भारतीय क्रिकेट संघात राहिले होते. पहिले या टीम चे नाव किंग्ज इलेव्हन पंजाब  असून ते आता बदलण्यात आले आहेत आता या टीम चे अनव झाले आहे पंजाब किंग्स. या टीम च्या फ्रँचायझीला खरेदी करण्यासाठी एकूण 76 दशलक्ष डॉलर्स  या टीम च्या मालकाला द्यावा लागले होते.या टीम चा  होम स्टेडियम पीसीए स्टेडियम  हे मोहाली मध्ये आहे. 2010 साला नंतर धर्मशाला  या स्टेडियमवर त्याचे काही सामने खेळले गेले होते.

२०१४ या साला मध्ये या  संघाची सर्वोत्कृष्ट कामगिरी, जी त्यांना आयपीएलमधील अंतिम फेरी मध्ये मध्ये संधी मिळाली.यावेळी अनेक नामांकित खेळाडू किंग्ज इलेव्हन पंजाबया संघाचे एक  भाग झालेले आहेत. एक खेळाडू जे  या टीम साठी खेळतात सिमरन सिंग, तजिंदर सिंह, ख्रिस जॉर्डन, जेम्स नीशम, रवी बिश्नोई, ईशान पोरेल, दीपक हूडा, शेल्डन कोर्टल, ग्लेन मॅक्सवेल, जगदीश सुचित, कृष्णाप्पा गौतम, सरफराज खान, निकोलस पूरन, मुर्गन अश्विन, मुजीब-उर-रहमान, मोहम्मद शमी , मयंक अग्रवाल, मनदीप सिंग, लोकेश राहुल, करुण नायर, हरप्रीत ब्रार, हार्दस विल्जॉन, दर्शन नालकांडे, ख्रिस गेल, अक्षदीप सिंह.

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderbad) :-

इंडियन प्रीमियर लीगची सनरायझर्स हैदराबाद संघा  ही हैदराबाद चा फ्रेंचाइजी करत आहेत.या संघाचा कर्णधार पदी म्हणून केन विल्यमसन आणि प्रशिक्षकपदी  टॉम मूडी ची निवड करण्यत आली आहेत. 2013 साला  मध्ये तयार केलेली एसआरएच टीम म्हणजेच  सनराइजर्स हैदराबाद  टीम आहे.

हा टीम  एकदा 2016 मध्ये आयपीएलच्या अंतिम सामन्याची  विजेता ठरलेली आहेत.याआधी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा कर्णधारपदी  होता. हैदराबाद टीम चा   मालक सन टीव्हीची कलानिधी मारिन हे आहेत.या टीम ने 2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्सला पराभूत करून आयपीएलचे विजेतेपद पटकवले.

सध्या हा संघच  डेव्हिड वॉर्नरच नेतृत्वात क्रिकेट खेळत आहे,  आणि ज्याचे प्रशिक्षकपदी  टॉम मूडी आहेत.यासनरायझर्स हैदराबाद टीमचे  घरगुती मैदान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे.या टीम मध्ये हे सर्व खेळाडू खेळत आहेत संजय यादव, अब्दुल समद, फॅबियनलन, संदीप बावनका, मिशेल मार्श, प्रियम गर्ग, विराट सिंग, रिद्धिमान साहा, विजय शंकर, टी. नटराजन, खलील अहमद, सिद्धार्थ कौल, श्रीवत गोस्वामी, शाहबाज नदीम, संदीप शर्मा, रशीद खान, मोहम्मद नबी, मनीष पांडे, केन विल्यम्स, जॉनी बेयरस्टो, डेव्हिड वॉर्नर, बिली स्टॅनलेक, भुवनेश्वर कुमार, बासिल थंपी, अभिषेक शर्मा.

राजस्थान रॉयल्स( Rajasthan Royal ) :-

राजस्थान रॉयल्स ही टीम  इंडियन प्रीमियर लीग मध्ये  जयपूर या राज्याची  फ्रँचायझी आहे. झुबिन भारूचा हा या संघाचा सध्याचा प्रशिक्षक आणि  कर्णधारपदी  स्टीव्ह स्मिथ आहे, जो 2018 साला  च्या लिलावात  या संघा मध्ये तो कायम ठेवण्यात आला  जयपूरच्याती चे  सवाई मानसिंग स्टेडियम या  होम ग्राऊंड आहे.

या संघा च गाणं ‘ हाला बोल अरुणने गायलेला आहेत. राजस्थान रॉयल्स मध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्नच्या नेतृत्वात 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग  मध्ये जिंकणारा  हा पहिला  संघ ठरला होता. 14 जुलै 2015 रोजी, राजस्थान रॉयल्सला  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन वर्षाच्या  आयपीएल आवृत्तीत खेळण्यासाठी  बंदी घातली.त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज या संघा वरपण  स्पॉट फिक्सिंगचा आरोप  लावला होता,

ज्यामुळे हे दोन्ही संघ  2016 आणि 2017 मध्ये ipl मध्ये खेळू शकले नाहीत. हे सर्व खेळाडू राजस्थान रॉयल हा टीम साठी खेळतात संजू सॅमसन (कॅप्टन) बेन स्टोक्स (अष्टपैलू) जोफ्रा आर्चर (वेगवान गोलंदाज ),जोस बटलर (विकेटकीपर फलंदाज) रियान पराग (बॅट्समन),श्रेयस गोपाळ (स्पिनर ),राहुल तेवतिया (अष्टपैलू),महिपाल लोमरर (बॅट्समन), कार्तिक त्यागी (वेगवान गोलंदाज),अँड्र्यू टाय (वेगवान गोलंदाज), जयदेव उनाडकट (वेगवान गोलंदाज), मयंक मार्कंडेय (स्पिनर),यशस्वी जयस्वाल (फलंदाज),अनुज रावत (विकेटकीपर फलंदाज),डेव्हिड मिलर (फलंदाज),मनन वोहरा (बॅट्समन),ख्रिस मॉरिस (अष्टपैलू),शिवम दुबे (अष्टपैलू),चेतन साकारिया (वेगवान गोलंदाज),मुस्तफिजुर रहमान (वेगवान गोलंदाज), लियाम लिव्हिंगस्टोन (फलंदाज), केसी कॅरियप्पा (स्पिनर), आकाश सिंग (वेगवान गोलंदाज), कुलदीप यादव (वेगवान गोलंदाज).

क्रिकेटचे नियम मराठी (Cricket Information In Marathi)

 1. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 षटकांचा खेळ खेळा जातो प्रत्येक षटकात सहा  6 बॉल  चेंडूनी  खेळले जातात. अशाप्रकारे  एक दिवशीय सामना मध्ये 300 चेंडू खेळले जातात.
 2. पहिल्या डावात फलंदाजी करणारा संघ 50 षटकांचा खेळ खेळतो  तर  समोरच्या संघाला धावाचे  चे लक्ष्य देतो.
 3. जर दहा शतकांपूर्वी संघातील दहा खेळाडू बाद झाले  तर त्या वेळेस खेलेला लक्ष मांडला जातो  आणि पुढचा डाव खेळला सुरुवात होते.
 4. दुसऱ्या डावातल्या संघा 10 सदस्यांसमोर धावांचे लक्ष असते. त्या संघासमोर   दिलेला लक्ष्य  जास्तीत जास्त 50 षटकात  मध्ये पूर्ण करायचे असते.
 5. दोन्ही गोलंदाजी संघाचा मुख्य उद्देश हा फक्त  फलंदाजाला लवकर  बाद करणे  असत आणि कमीत कमी धावा वर त्यांना रोखायच असता.

क्रिकेट खेळाचे कौशल्य मराठी माहिती (Cricket skills)

क्रिकेट खेळाचा हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे हातांनी मजबूत समन्वय आणि फलंदाजीचे तंत्र हे आहे. या प्रथम तुमचा डोळा योग्य आहे कि नाही याची खात्री कराकिव्हा डोळ्यांची एक छोटी चाचणी करून घ्या.ॲक्शन स्पोर्ट खेळत असाल तर आपण सरासरी त्या व्यक्ती पेक्षा अधिक चांगले दिसायला पाहिजे. कारण आपला अभिक्रिया चा वेळ कमी करण्या साठी मदत होईल.

बॉलिंग टेक्निक :-

योग्य क्रिकेट गोलंदाजीचे तंत्र शिकणे एवडे कठीण असते. म्हणून hwc.nhp  या आधारे आरंभ करण्या नंतर तंत्र सुधरवने आणि त्या नंतर चुकीचे बद्दल काळजी करणे महत्त्वाचे असते. गोलंदाजी वेगवान, स्विंग आणि फिरकी समाविष्ट महत्वाच आहे.

क्षेत्र रक्षण :-

क्रिकेट या खेळा मध्ये क्षेत्ररक्षणा हि महत्वाची भूमिका असते. फलंदाजांनी मारलेला चेंडू वर धाव घेणे, पकडणे, गोळा करणे आणि परत चेंडू फेकणे समाविष्ट आहे हा व्यायाम हाताने डोळ्यांमध्ये समन्वय, फेकणे, बचावात्मक रणनीती, हा कार्यसंघ बचाव आत्मक रणनीती विकसित करता येते. चांगल्या व्यायाम आवश्यक आहे सराव करून विकेट कीपइंग मध्ये सुधारणा करता येते.

विकेट किपरिंग :-

विकेट किपारिंग हे क्षेत्र रक्षांत भाग आहे, परंतु विकेटच्या मागे उभ राहून  अधिक सराव करून  चांगला करू शकतो.

क्रिकेटचे काही तथ्य (Some facts about cricket)

 • क्रिकेट या खेळा मध्ये 42 प्रकारचे नियम व कायदे उपलब्ध आहेत.
 • क्रिकेट या खेळा मध्ये खेळपट्टीची लांबी सुमारे वीस मीटर आणि चेंडू चे वजन बाराशे ग्रॅम इतके असते.
 • क्रिकेटमध्ये स्टंप ची उंची 28 इंच इतकी असते.
 • क्रिकेट चा पहिला आंतरराष्ट्रीय सामना 1984 साला मध्ये अमेरिका आणि कॅनडा या दोन संघान मध्ये खेळला गेला.
 • क्रिकेट चा पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सन 1876 ते 1877 मध्ये खेळला गेला होता .
 • भारतीय क्रिकेट खेळाची सुरवात सेकंड वर्ल्ड वॉर च्या आधी 1932 साला मध्ये झाली.
 • दक्षिण आफ्रिके या संघा वर 1970 ते 1992 साला मध्ये क्रिकेट वर बंदी होती हे तुम्हाला माहीत आहे का
 • क्रिकेट मधला पहिला विश्व चषक 1975 साला मध्ये इंग्लंड या देशा मध्ये खेळायला गेला होता.
 • प्रथम t20 वर्ल्ड चंपियनशिप 2007साला मध्ये झाला.
 • महिलांसाठी क्रिकेट सुर करण्यात आले ते वर्ष 1745 मध्ये.
 • आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषद 1958 साला मध्ये सुरू करण्यात आली.
 • सन 1973 मध्ये पहिला महिला क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लंडया देशा  मध्ये खेळा गेला .
 • सन 2017 मध्ये अफगाणिस्थान या देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल चा देखील एक भाग झाला होता .
 • क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या म्हणून सचिन तेंडुलकरचे संपूर्ण नाव सचिन रमेश तेंडूलकर असे आहेत.
 • क्रिकेट हा इंग्लंड या देशा पासून सुरू झाला  परंतु आजपर्यंत इंग्लंडने  एकही विश्व चषक जिंकला नाही पण साला 2019 मध्ये या  इंग्लंड टीम ने सर्वप्रथम विश्वचषक जिंकला.
 • पहिल्या शतक चा विक्रम इंग्लंडटीम चा खेळाडू डेनिस याच्या नावावर आहे. त्याने एक सामन्या मध्ये  103 धावा काढल्या होत्या.
 • कसोटी या क्रिकेट सामना मध्ये सर्वात मोठा  अनोखा विजय इंग्लंडया टीमच्या  नावावर नोंदला आहे.1930 साला  मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया सारख्या संघाला 579 धावांनी पराभूत केले होते.
 • इंजमाम उल हक पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा हा पहिला खेळाडू पाकिस्तानी आहेत.

तुमचे काही प्रश्न (Cricket Information In Marathi)

क्रिकेटचे 5 नियम काय आहेत?

क्रिकेटचे मूलभूत नियम

 1. गोलंदाजी करताना चेंडूने विकेट मारणे.
 2. फलंदाजाचा शॉट पूर्ण पकडणे.
 3. यष्टीसमोर फलंदाजाचा पाय मारणे (LBW)
 4. किंवा फलंदाज खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकापर्यंत धाव घेण्याआधीच विकेट मारणे.

क्रिकेटचा जनक कोण आहे?

विल्यम गिल्बर्ट ग्रेस

क्रिकेटच्या मूलभूत गोष्टी काय आहेत?

क्रिकेटमध्ये पाच मूलभूत उपकरणे असतात – चेंडू, बॅट, विकेट्स, स्टंप आणि बेल्स. हे क्रिकेटचे ABC आहेत आणि बाकीचे नियम समजून घेण्यास मदत करतील. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे जो प्रत्येकी 11 खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जातो. 11 खेळाडूंमध्ये फलंदाज, गोलंदाज आणि यष्टीरक्षक असतात.

क्रिकेटचे ध्येय काय आहे?

क्रिकेटमधील मुख्य उद्देश प्रतिस्पर्ध्याविरुद्ध जास्तीत जास्त धावा करणे आहे. सामना सुरू होण्यापूर्वी, दोन्ही संघांचे कर्णधार नाणे नाणेफेक करतील, नाणेफेक जिंकणारा प्रथम कोणत्या संघाची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे ठरवू शकेल.

आता क्रिकेटचा देव कोण आहे?

सचिन तेंडुलकर (‘क्रिकेटचा देव’)

IPL चा देव कोण आहे?

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी निःसंशयपणे खेळाच्या दिग्गजांपैकी एक आहे आणि त्याने केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक क्रिकेटपटूंना प्रेरणा दिली आहे. भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार isषभ पंत हा धोनीपासून प्रेरित असाच एक क्रिकेटपटू आहे, की तो त्याला ‘देव’ सारखा उलटतो.

क्रिकेट शिकणे कठीण आहे का?

फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीसाठी खूप संयम, चिकाटी, धैर्य आणि प्रचंड कौशल्याची आवश्यकता असते – आणि या कारणास्तव, आमचा विश्वास आहे की क्रिकेट हा बेसबॉलपेक्षा खेळणे खूप कठीण आहे. … पहिली क्लिप क्रिकेट सामन्यातील प्रत्येक कृतीमध्ये जाणारा प्रयत्न, उत्कटता आणि तीव्रता दर्शवते.

क्रिकेट समजणे कठीण आहे का?

क्रिकेट हा एक खेळ आहे. फुटबॉल सारखे. हे समजणे कठीण नाही, परंतु ज्यांनी ते कधीच पाहिले नाही त्यांच्यासाठी रसायनशास्त्र वर्गाप्रमाणेच मनोरंजक असू शकते (म्हणजे, जर आपण मूर्ख नसल्यास). प्रत्येक संघात 11 खेळाडू आहेत – होय, अगदी फुटबॉलसारखे.

किती देश क्रिकेट खेळत आहेत?

तुम्ही बघू शकता, क्रिकेट जगभरातील 104 देशांमध्ये आणि खेळले जात आहे. 22 आफ्रिका संघ, 16 अमेरिका संघ, 21 आशिया देश, 11 पूर्व आशिया पॅसिफिक देश आणि 34 युरोपियन राष्ट्रे, हे सर्वात लोकप्रिय सांघिक खेळांपैकी एक बनले.

यॉर्कर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते?

श्रीलंका संघाचा सर्वात महत्वाचा गोलंदाज लसिथ मलिंगा त्याच्या विचित्र अक्शनसाठी आणि क्रिकेट विश्वात यॉर्करसाठी ओळखला जातो. त्याला क्रिकेटचा ‘यॉर्कर किंग’ असेही म्हटले जाते.

क्रिकेटमधील पहिला षटकार  कोणी मारला?

ख्रिस गेलने कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून इतिहास रचला. खेळाच्या प्रदीर्घ स्वरूपाचा अनोखा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला. गेल आणि वेस्ट इंडीजच्या एका षटकात 18 धावा झाल्या.

क्रिकेट खेळ किती काळ आहे?

कसोटी सामने साधारणपणे 5 दिवसात खेळले जातात. कसोटी सामन्यात साधारणपणे चार डाव खेळले जातात जिथे प्रत्येक संघ दोनदा फलंदाजी करतो आणि गोलंदाजी करतो. कसोटी क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा म्हणजे अशेस 1882 मध्ये सुरू झाली.

क्रिकेट हा आळशी खेळ आहे का?

तुम्हाला शक्यतो सर्वात जास्त क्रियाकलाप विकेट दरम्यान धावणे, गोलंदाजी करताना धाव घेणे, किंवा क्षेत्ररक्षण करताना चेंडू पुनर्प्राप्त करणे आहे. म्हणून जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या गहन खेळ खेळण्यास खूप आळशी असाल तर क्रिकेट हा तुमच्यासाठी परिपूर्ण खेळ आहे. ज्यांना परत किक करणे आणि आराम करणे आवडते त्यांच्यासाठी हे सर्व खेळ उत्तम उपक्रम आहेत.

क्रिकेटचे चेंडू दुखतात का?

क्रिकेटचे चेंडू कठीण असतात आणि एखाद्याला मार लागल्याने अनेकदा थोडी जखम होऊ शकते! ‘गोंधळ’ ही एक दुखापत आहे ज्याचा परिणाम कठोर, थेट प्रहारानंतर होतो. दुखापतीच्या ठिकाणी वेदना, उबदारपणा आणि सूज येण्याची शक्यता आहे, जे सर्व जळजळ होण्याची चिन्हे आहेत.

कोणते देश क्रिकेट खेळत नाहीत?

ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका हे सर्व वसाहतींच्या राजवटीचे भाग होते. याच कारणांमुळे या देशांमध्ये खेळाचा इतका मजबूत संबंध आहे. दुसरीकडे, रशिया, चीन, स्वित्झर्लंड, जपान, फ्रान्स सारख्या राष्ट्रांनी या खेळाला कधीच गांभीर्याने घेतले नाही.

अमेरिकेत क्रिकेट लोकप्रिय आहे का?

युनायटेड स्टेट्स मध्ये क्रिकेट बेसबॉलइतके लोकप्रिय नाही आणि लोकसंख्येच्या मोठ्या भागामध्ये तेवढे लोकप्रिय नाही कारण ते एकतर कॉमनवेल्थ देश किंवा आयसीसीचे पूर्ण सदस्य (किंवा कसोटी क्रिकेट) राष्ट्रांमध्ये आहे.

चीन क्रिकेट खेळतो का?

त्यानंतर चीनने इतर अनेक आशियाई क्रिकेट परिषद (ACC) स्पर्धांमध्ये तसेच 2010 आणि 2014 च्या आशियाई खेळांच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.  म्हणून, 1 जानेवारी 2019 नंतर चीन आणि आयसीसीच्या इतर सदस्यांमध्ये खेळलेले सर्व ट्वेन्टी -20 सामने पूर्ण टी -20 होतील.

यॉर्करचा शोध कोणी लावला?

आम्ही 19 व्या शतकातील यॉर्कशायर आणि इंग्लंडचा स्टार टॉम एम्मेट यांना मूळ यॉर्कर म्हणून नाकारू शकतो. एम्मेट नक्कीच एक अतिशय प्रभावी आणि यशस्वी डावखुरा वेगवान गोलंदाज होता आणि अँथनी वुडहाऊसच्या मते, “कदाचित क्रिकेटचे महान पात्र”.

सर्वोत्तम यॉर्कर कोण आहे?

मिशेल स्टार्क

2015 च्या सुरुवातीपासून स्टार्कने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 515 यॉकर्स टाकले आणि 49 विकेट्स घेतल्या. यॉर्करसह पुढील सर्वात जवळचा विकेट घेणारा बुमराह आहे, 24. स्टार्क केवळ मृत्यूच्या वेळी यॉर्कर टाकत नाही.

आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार कोणी मारले?

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू अल्बी मॉर्केल पहिल्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना, मॉर्केलने गायीच्या कोपऱ्यात डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझाच्या गोलंदाजीत 125 मीटर षटकार मारला.

क्रिकेटचा शोध कोणी लावला?

16 व्या शतकाच्या उत्तरार्धात क्रिकेट खेळाला एक ज्ञात इतिहास आहे. दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये उद्भवल्यानंतर, 18 व्या शतकात हा देशाचा राष्ट्रीय खेळ बनला आणि 19 व्या आणि 20 व्या शतकात जागतिक स्तरावर विकसित झाला.

क्रिकेटमध्ये लंच ब्रेक किती काळ आहे?

10 मिनिटे
11.5. 1 जर एखादा डाव लंचच्या मान्य वेळेपूर्वी 10 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी शिल्लक राहिला तर मध्यांतर ताबडतोब घेतले जाईल. तो मान्य कालावधीचा असेल आणि डावांमधील 10 मिनिटांचा अंतर समाविष्ट करण्याचा विचार केला जाईल.

क्रिकेट हा वाईट खेळ का आहे?

क्रिकेट म्हणजे पूर्ण वेळ वाया घालवणे (6-7 तास), शारीरिक आणि मानसिक व्यायामाशिवाय. तग धरण्याची क्षमता नाही, एकाच वेळी संघ व्यवस्थापन नाही आणि खेळताना ऐक्याची भावनाही नाही. तो एकूण वेळेचा अपव्यय आहे. साठी E.G. प्रत्येकजण क्रिकेटपटूंच्या शारीरिक स्थितीची इतर कोणत्याही खेळाडूशी सहज तुलना करू शकतो.

हे पण वाचा 

आज आपण काय पाहिले?

तर मित्रांनो, वरील लेखात आपण Cricket information in marathi पाहिली. यात आपण क्रिकेट खेळाचा इतिहास आणि नियम या बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला क्रिकेट बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.

आमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.

तसेच Cricket In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Cricket बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली क्रिकेटची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.

तर मित्रांनो, वरील क्रिकेट या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.

Leave a Comment