भाऊ कदम जीवनचरित्र Bhalchandra (Bhau) Kadam Biography In Marathi 

Bhalchandra (Bhau) Kadam Biography In Marathi नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण जाणून घेणार आहोत एक अशा व्यक्ती बद्दल ज्याचं नाव घेताच आपल्या चेहऱ्यावर हसू उमलतो. त्याचं नाव भाऊ कदम. त्यांना मराठी क्षेत्रात कॉमेडी किंग म्हणून म्हटले जाते. महाराष्ट्र मध्ये एक पण असा व्यक्ती नसेल जो भाऊ कदम यांना ओळखत नसेल. तसेच त्यांच्या आवाजावर आपल्याला रील्स वर विदेओ सुद्धा पाहण्यास मिळतात. पण या यशस्वी माणसाचा मागचा संघर्ष तुम्हाला माहित आहे का? कारण प्रत्येक यशस्वी माणसा मागचा खूप मोठा संघर्ष असतो. आणि त्यामुळेच आपण त्या व्यक्ती बद्दल जाणून घेण्यास इच्छुक असतो. तुम्हाला माहित आहे का? या महान पुरुषाला एके काळी पण टपरी वर काम करावे लागले होते, तुम्हाला जाणून घेयच असेल कि कशा प्रकारे पान्याच्या गादीवर काम करणारे महाराष्ट्राचा महान असा हास्य सम्राट झाला. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला खालील लेख संपूर्ण वाचवा लागेल.   Bhalchandra (Bhau) Kadam Biography In Marathi 

भाऊ कदम जीवनचरित्र – Bhalchandra (Bhau) Kadam Biography In Marathi 

अनुक्रमणिका

भालचंद्र (भाऊ) कदम जीवनी (Bhalchandra (Bhau) Kadam Biodata)

नावभालचंद्र (भाऊ) कदम
जन्म तारीख12 जून, 1972
वय2019 पर्यंत 47 वर्षे
जन्मस्थानमुंबई, महाराष्ट्र, भारत
जन्मगावमुंबई, महाराष्ट्र
शाळाज्ञानेश्वर स्कूल, वडाळा, मुंबई
महाविद्यालय Don't know
पात्रताDon't know
प्रोफेशन अभिनेता
पालक:Don't know
भावंड Don't know
वैवाहिक स्थितीविवाहित
पत्नीचे नावममता कदम

भालचंद्र (भाऊ) कदम यांचा जन्म (Bhalchandra (Bhau) Kadam was born)

भाऊ कदम यांचा जन्म १२ जून १९७२ रोजी मुंबईतील वादाला येथे झाला. त्यांच्या आई वडिलांनी त्यांनाच नाव भालचंद्र से ठेवले. भाऊ कदम याचं संपूर्ण नाव भालचंद्र पाडुरंग कदम असे आहे. भालचंद्र हे नाव खूप मोठे असल्या मुले त्यांची आई त्यांना भाऊ अशीच हाक मारायची. त्यांचे वडील हे भारत पेट्रोलियम मध्ये काम करायचे. त्यांची हि घरातील काम पहायची.

भालचंद्र (भाऊ) कदम याचं शिक्षण (Education of Bhalchandra (Bhau) Kadam)

वाडळाच्या एका शाळेतून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. शाळेत असताना भाऊ कदम हे खूप खोडकर होते, पण तसेच ते खूप लाजाळू पण होते. शाळेत असताना त्यांनी शाळेतील नाटक मध्ये हि भाग घेतला, पण त्यांना वाटायचं कि आपला रंग कला असला मुले आपल्याला मोठा नाटककार होता येणार नाही.

भालचंद्र (भाऊ) कदम संघर्षमय जीवन (Bhalchandra (Bhau) Kadam struggling life)

तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती हि फारशी विकत नव्हती, पण त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाल्या मुळे संपूर्ण कुटुंबाची जवाबदारी हि भाऊ कदम यांच्या वर आली. त्यावेळी भाऊ कदम हे छोट्या मोठ्या नाटक मध्ये काम करायचे. आणि मग तेव्हा ते आपल्या कुटुंबाचे संगोपन करू लागले. आणि ते नाटक मध्ये काम करायचे पण त्यांना जास्त पैसे मिलचे नाही, म्हणून भाऊ यांनी अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. आणि मग छोट्या नौकर्या केल्या.  मग नंतर भाऊ कदम यांनी डोम्बवली परिसरात त्यांनी पान्याची गादी सुरु केली. आणि मग ते तिथेच पान्याच्या टपरीवर पान आणि सुपारी विकू लागले. भाऊ यांनी समजून घेतले होते कि आता आपला अभिनय क्षेत्राशी आता काहीच संबध राहिलाच नाही.

भालचंद्र (भाऊ) कदम नाट्य करण्यास सुरुवात (Bhalchandra (Bhau) started doing Kadam Natya)

तेव्हाच मग दिग्दर्शक विजय निकम हे त्यांच्या घरी आले आणि त्यांनी भाऊ कदम यांना खूप आग्रह केला, आणि त्यांच्या सबोत काम करण्याची संधी दिली. भाऊ कदम यांनी शेवटचा आजून एक प्रयत्न करू असे म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. आणि मग हे नाटक खूप प्रसिद्ध झाले, आणि मग भाऊ कदम यांच्या जीवनाला एक यु टर्न मिळाला. यानंतर त्यांनी मग अनेक नाटके केली, अशा खूप सुपरहिट नाटक मध्ये हि त्यांनी काम केले. भाऊ कदम हे कॉमेडी कलाकार म्हणून प्रसिद्ध होऊ लागले.

भालचंद्र (भाऊ) कदम फु बाई फु शो मध्ये सुरुवात (Bhalchandra (Bhau) Kadam started in Fu Bai Fu show)

मग त्यांना मराठी कॉमेडी शो फु बाई फु या मधून काम करण्याची ऑफर आली. मग आल्यानं टेलीविसन काम करायला जमेल ते लोकांना आवडेल का? असा विचार करून त्यांनी ती ऑफर नाकारली. मग फु बाई  फु यांच्या दुसर्या सीजन ची सुद्धा त्यांना ऑफर आली. पण आत्म विश्वास कमी झाल्याने त्यांनी परत ती ऑफर नाकारली. त्याकाळी भाऊ कदम यांचे काम हे अतिशय उतृष्ठ धर्ज्याचे होते. म्हणून झी मराठी यांनी फु बाई फु यांच्या तिसऱ्या सीजन साठी हि त्यांना ऑफर दिली. तेव्हा हि त्यांना खूप भीती वाटत होती, पण त्यांच्या बायको आणि मुलींनी त्यांना एकदा काम करून तर बघा असे सांगितले. चालल तर चालल असे सांगून त्यांच्या बायको ने त्यांना समजावलं. ते या शो मध्ये सतीश तारे, सुप्रिया पाटील, वैभव मांगले यांच्या बरोबर काम करायचे. मग त्यांची कॉमेडी हि लोकांना प्रचंड आवडू लागली. फु बाई फु या शो नंतर भाऊ कदम हे महाराष्ट्र तील घराघरात पोहचले. त्यामुळे त्यांना कॉमेडी पुरस्कार सुद्धा मिळू लागली. आणि मग त्यांनी अनेक सिनेमा मध्ये हि का केले यांमध्ये टाईमपास, फेरकी सवारी यांसारख्या सुपरहिट सिनेमांचा हि समावेश आहे.

भालचंद्र (भाऊ) कदम “चला हवा येऊ द्या” (Bhalchandra (Brother) Kadam “Chala Hava Yeu De

२०१४ साली मराठी सिनेमांचे प्रोमोशन करण्यासाठी झी मराठीने मराठी कॉमेडी शो सुरु करण्याचे ठरवले. आणि त्या शो च नाव होत चला हवा येऊ द्या. तेव्हा मराठी कलाकारांचे निवड करताना सर्वात पहिले नाव हे भाऊ कदम यांचे घेतले केले. भाऊ कदम यांनी या शो मध्ये अनेक कॉमेडी पात्र केली, आणि लोकांना खळ-खळून हसवले. मग नंतर या शो ने टी आर पी चा उचांक गाठला. आणि अनेक रेकोर्ड तोडले. भाऊ कदम या शो ला जाण्यासाठी मुंबईतील लोकल ट्रेनचा वापर करावा लागत असे. त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रसिद्धी मुले त्यांना खूप अडचणी येत असत. मग त्यांनी एक सेकंद हांड गाडी घेतली आणि मग त्यांनी हळू हळू खूप प्रगती केली. त्यांना त्यांच्या अभिनव मुले अनेक कॉमेडी अवार्ड हि मिळाले. अशा वेळी एक साधारण व्यक्ती ला आपण एक स्तर बनू का से वाटले नव्हते ते आज महाराष्ट्राचे सुपरस्टार झाला. भाऊ कदम खर तर त्यांच्या खर्या आयुष्यात हे खुप दाल्याळू आणि लाजाळू आहे. काही तर से म्हणतात भाऊ कदम हे त्यांच्या नाटकात आपले डयालोग हि विसरतात. पण त्यांचे सर्व एपिसोड एकदा पहा पण त्याची जाणीव पण होणार नाही. भाऊ कदम आपला डयालोग विसरला तरी पण आपला पुडचा पोइंत असा देता कि लोकांना असू हि थाबवले जात नाही. भाऊ कदम असे सांगतात कि त्याचं झोप पूर्ण झाली नाही तर त्यांना काम हि जमत नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे भाऊ कदम यांनी आपली महाराष्ट्रातील लोकांच्या हृदयात एक जागा बनवली आहे.

भालचंद्र (भाऊ) कदम यांचे कुटुंब (Family of Bhalchandra (Bhau) Kadam)

पत्नी ममता कदम
मुलगा संचित कदम
मुलगी मृण्मयी कदम,
समृदी कदम

भालचंद्र (भाऊ) कदम यांचे सिनेमा (Movies by Bhalchandra (Bhau) Kadam)

No. सालसिनेमा भाषा
1२०१९ व्हीआयपी गाधव मराठी
2२०१९ नशिबवान मराठी
3२०१८ सायकल मराठी
4२०१८ जाग वेगाली अंत्ययात्रा मराठी
5२०१८ शिकारी मराठी
6२०१८ युनतम मराठी
7२०१७ जिंदगी विराट मराठी
8२०१७ बायझ मराठी
9२०१७ झल्ला बोभाटा मराठी
10२०१७ रंजन मराठी
11२०१६ का जौंड्या ना बाळासाहेब मराठी
12२०१६ हाफ तिकीट मराठी
13२०१६ मेड इन महाराष्ट्र मराठी
14२०१५वाजालाच पाहिजे - गेम की शाईनमा मराठी
15२०१५ वेळ बारा वैत मराठी
16२०१५टाईमपास 2 मराठी
17२०१४ मिस सामनामराठी
18२०१४ सांगतो ऐका मराठी
19२०१४ पुणे व्हाया बिहार मराठी
20२०१४ अमी बोलतो मराठी
21२०१४ बाळकडू मराठी
22२०१४ टाइमपास मराठी
23२०१३ नरबाची वाडी मराठी
24२०१३चंदी मराठी
25२०१३एक कटिंग चाय मराठी
26२०१३कोकणस्थ-ताथ काना हाच बाणा मराठी
27२०१२ फेरारी की सवारी मराठी
28२०१२ कुतुंब मराठी
29२०१२ गोला बेरीज मराठी
30२०११ फक्त लाड म्हना मराठी
31२०११ मस्त चालले आमचामराठी
32२०१० हरिश्चंद्रची फॅक्टरी मराठी

भालचंद्र (भाऊ) कदम यांची संपती (Wealth of Bhalchandra (Bhau) Kadam)

२०१९-२०२० मध्ये त्यांची नेटवर्थ लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. तर, वयाच्या ४८ व्या वर्षी भालचंद्र कदम यांचे मूल्य किती आहे? भालचंद्र कदम यांचे उत्पन्न स्त्रोत बहुतेक यशस्वी अभिनेता होण्यापासून आहे. तो भारतीय आहे. भालचंद्र कदम यांची एकूण संपत्ती, पैसा, पगार, उत्पन्न आणि मालमत्ता असा आमचा अंदाज आहे. २०२० मध्ये निव्वळ वर्थ १ दशलक्ष  ५ दशलक्ष इतकी आहे.

हे पण वाचा 

आज आपण काय पाहिले?

तर मित्रांनो, वरील लेखात आपण Bhalchandra (Bhau) Kadam information in marathi पाहिली. यात आपण भाऊ कदम यांचा जन्म, शिक्षण आणि त्यांचे करियर बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला भाऊ कदम बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे. आमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ. तसेच Bhalchandra (Bhau) Kadam In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Bhalchandra (Bhau) Kadam बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली भाऊ कदम यांची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया. तर मित्रांनो, वरील भाऊ कदम यांचे जीवनचरित्र या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.

Leave a Comment