About

नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या marathisky.com वर. या ब्लॉग वर तुम्हाला मराठी मध्ये माहिती पाहण्यास मिळेल. बहुतेक लोकांना माहीत असेल की आपल्या या युगात इंटनेट हे किती जोरावर आहे. त्यामुळे आज काल सर्व जण काही माहिती हवी असली तर लगेच Google वर जातात. आपल्या जी माहिती हवी असली ती लगेच प्राप्त करतात.

पण तुम्हाला इंटरनेट वर तुम्हाला हवी असलेली माहिती ही इंग्रजी मध्येच पाहण्यास मिळत असेल. आणि आज काल प्रत्येकाला इंग्रजी येइल असे नाही. म्हणून मराठी ही आपली मातृभाषा आहे, त्यामुळे आम्ही हा ब्लॉग मराठीत सुरू केला आहे. जेणे करून आपल्या मराठी बांधवांना सर्व काही माहिती मराठीत ही पाहण्यास मिळेल. त्यामुळे आमचा खरा हेतू तर हाच आहे की इंटरनेट वर कोणतीही माहिती तुम्हाला मराठी भाषेत उपलब्ध करून देणे.